नाशिक :- केटीएच महाविद्यालायाने शैक्षणिक, सामाजिक बांधिलकी, संस्थात्मक जबाबदारीचे केलेल्या कार्याची शासनानी घेतली दखल, उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते: प्राचार्या डॉ. के. एम. अहीरे यांच्यासह संपूर्ण महाविद्यालयीन टीमचा सन्मान-(प्रतिनिधी: वृत्तसेवा ) :
दिव्य भारत बीएसएम न्यूज │ दि. 19 नोव्हेंबर2025प्रतिनिधी – (नाशिक) : शैक्षणिक क्षेत्रातील सामाजिक बांधिलकी आणि संस्थात्मक जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण घालत शिवाजी कॉलेज, रेणापूर यांना के .आर.टी.आर्चेट्स,बी.एच.कॉम्मरस , ए.एम.सायन्स (केटीएचएम)महाविद्यालय…
