β⇔वणी(नाशिक),ता.13(प्रतिनिधी: सुरेश सुराशे ):-आज अंगणवाडी केंद्र कोळीवाडा 1, वणी येथे एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये 6 महिन्यांच्या मुलांसाठी माता बैठक घेण्यात आली, ज्यात पालकांना पूरक आहारात बदल कसा करावा याबद्दल माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात अन्न प्राशन दिवस साजरा करण्यात आला, ज्यामध्ये 6 महिन्यांच्या सानवि मोहित पवार या मुलीचं अंगणवाडीत स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात मुलांना नागलीची खीर पाजून सुरूवातीचे आहार देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. कार्यक्रमात अंगणवाडी सेविका सौ. नंदाताई गांगुर्डे यांनी सर्व मातांना आणि बालकांना योग्य आहाराविषयी मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्त्या सौ. कौशल्याताई पवार यांचीही उपस्थिती होती, आणि त्यांनी कार्यक्रमाची महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. हा कार्यक्रम बालकांच्या आहार आणि पोषणाविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिला, आणि त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास उत्तम प्रकारे होण्यासाठी मार्गदर्शन केले.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
5 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
1 week ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
1 week ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)