Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरब्रेकिंगमहाराष्ट्र

β : नाशिक :⇔क्रांतीवीर व्ही.एन. नाईक फार्मसी महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न-(प्रतिनिधी:छाया लोखंडे-गिरी)

β : नाशिक :⇔क्रांतीवीर व्ही.एन. नाईक फार्मसी महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न-(प्रतिनिधी:छाया लोखंडे-गिरी)

0 1 2 9 1 1

 क्रांतीवीर व्ही.एन. नाईक फार्मसी महाविद्यालयात “औषध-सौंदर्य प्रसादने”   कार्यशाळा संपन्न 

β : नाशिक :⇔क्रांतीवीर व्ही.एन. नाईक फार्मसी महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न-(प्रतिनिधी:छाया लोखंडे-गिरी)
β : नाशिक :⇔क्रांतीवीर व्ही.एन. नाईक फार्मसी महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न-(प्रतिनिधी:छाया लोखंडे-गिरी)

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 9 मार्च  2024

β:नाशिक:दि,9(प्रतिनिधी:छाया लोखंडे-गिरी):-येथील क्रांतीवीर व्ही.एन. नाईक शिक्षण प्रसारक समाज संस्थेच्या फार्मसी महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. हया कार्यशाळेचा विषय ” Intelligent Drug Delivery System: Futuristic Approach Towards Translation and Personalized Medicines and Cosmetics” हा होता. ह्या कार्यशाळेत पोस्टर व ओरल प्रेझेंटेशन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.  पदवी , पदव्युत्तर व पीएच.डी. स्तरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थांनी सहभाग घेतला होता. ह्यात सर डॉ.एम.एस. गोसावी कॉलेज ऑफ फार्मसी नाशिक महाविद्यालयाची तृतीय वर्षातील विद्यार्थीनी कु.समीक्षा देविदास गिरी हिने “Pharmacokinetic prediction of pirazine derivatives as proteasome inhibitors for increasing caspase 8 expression in Cancer therapy” ह्या विषयावर ओरल प्रझेंटेशनमध्ये द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले आहे.
             ह्या यशाबदल गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉ. दीप्ती देशपांडे, आस्थापना संचालक शैलेश गोसावी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल अमृतकर, व्ही एन नाईक फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश दरेकर , उपप्राचार्य डॉ. प्रशांत पिंगळे , महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी समीक्षाचे अभिनंदन केले आहे. समीक्षा गिरी हिला प्रा.डॉ. कमलेश दंडगव्हाळ ह्यांचे मार्गदर्शन लाभले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले :  मो. 8208180510
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!