Breaking
ब्रेकिंग

β : येडशी (धाराशिव ) :⇔ येडशीत आपला संकल्प विकसित भारत कार्यक्रम  संपन्न , हजारो ग्रामस्थांनी  लावली हजेरी-(प्रतिनिधी : सुभान शेख )

β : येडशी (धाराशिव ) :⇔ येडशीत आपला संकल्प विकसित भारत कार्यक्रम  संपन्न , हजारो ग्रामस्थांनी  लावली हजेरी-(प्रतिनिधी : सुभान शेख )

018491

येडशीत आपला संकल्प विकसित भारत कार्यक्रम  संपन्न , हजारो ग्रामस्थांनी  लावली हजेरी   

β : येडशी (धाराशिव ) :⇔ येडशीत आपला संकल्प विकसित भारत कार्यक्रम  संपन्न , हजारो ग्रामस्थांनी  लावली हजेरी-(प्रतिनिधी : सुभान शेख )
β : येडशी (धाराशिव ) :⇔ येडशीत आपला संकल्प विकसित भारत कार्यक्रम  संपन्न , हजारो ग्रामस्थांनी  लावली हजेरी-(प्रतिनिधी : सुभान शेख )
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा:नाशिक:शनिवार : दि. 23 डिसेंबर2023 
β⇔येडशी (धाराशिव ),ता 23 (प्रतिनिधी : सुभान शेख ) :- धाराशिव तालुक्यातील येडशी येथे धाराशिव जिल्हाधिकारी – डॉ. सचिन ओम्बासे यांच्या मार्गदर्शनाखाली येडशीत ग्रामपंचायत तर्फे  “आपला संकल्प विकसित भारत उपक्रम” राबविण्यात आला. यावेळी उपक्रमात महिला बचत गट , मोदी आवास योजना , पाच लाखापर्यंतचे असलेले आयुष्यमान कार्ड, असे अनेक वेगवेगळे विषयावर जिल्हाधिकारी – डॉ. सचिन ओम्बासे  यांनी नागरीक व महिलांना माहिती दिली आणि येडशीमधील सर्व नागरिक व महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आह्वान केले. सदर उपक्रम अंतर्गत संयुक्त वस्त्रोद्योग केंद्र सरकार व  महाराष्ट्र सरकार धाराशिव जिल्हा पालक अधिकारी सौ. प्राजक्ता वर्मा , जिल्हाधिकारी – डॉ. सचिन ओम्बासे , जिल्हा परिषद मुख्यधिकारी .राहुल गुप्ता , प्रकल्प संचालक तथा नोडल अधिकारी विकसित भारत संकल्प यात्रा – सौ. प्रांजल शिंदे , उपकार्यकारी अधिकारी – शाम गोडभरले , धाराशिव पंचायत समिती गटविकास अधिकारी – बी. आर. ढवळशंख , तहसीलदार – शिवानंद बिडवे आदिं मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी  कार्यक्रमास धाराशिव पंचायत समिती माजी सभापती संजय लोखंडे ,ग्रामविकास अधिकारी – एस . आर . पवार व महिला सरपंच – डॉ. सोनिया प्रशांत पवार , ग्रामपंचायत सदस्य – डॉ. प्रशांत हरिश्चंद्र पवार , महेश पवार , गुरुनाथ शिंदे , येडशी ग्रामपंचायत सर्व सदस्य , ग्रामपंचायत माजी सदस्य – गजानन नलावडे व ग्रामविकास अधिकारी – विकास नलावडे , संतोष डुमणे , हरिश्चंद्र पवार , पत्रकार – दत्ता पवार , अर्जुन सुतार , सुभान शेख , सल्लाऊदिन शेख , ग्रामपंचायत कर्मचारी – राजेंद्र सावंत , शिवाजी सावंत , हनुमंत कचरे , औट पोस्ट पोलिस ठाणेचे – हेडकॉन्स्टीटेबल – गंगाधर मुळखेडे व येडशी ग्रामपंचायत सर्व सदस्य, इतर पोलिसांनी या उपक्रमास हजेरी लावून येडशीमधील सर्व नागरिक व महिला उपस्थित होते.
दिव्यभारतबीएसएम न्यूज:मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो ८२०८१८०५१० 
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!