Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकृषीवार्ताक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β : नाशिक:⇔”सुरगाणा तालुक्यातील जनता विकास करणाऱ्या नेत्यासोबत”-आमदार नितिनभाऊ पवार-(प्रतिनिधी :डॉ.भागवत महाले)

0 1 2 3 6 4

“सुरगाणा तालुक्यातील जनता विकास करणाऱ्या नेत्यासोबत”- आमदार नितिनभाऊ पवार

β : नाशिक:⇔"सुरगाणा तालुक्यातील जनता विकास करणाऱ्या नेत्यासोबत"-आमदार नितिनभाऊ पवार-(प्रतिनिधी :डॉ.भागवत महाले):
β : नाशिक:⇔”सुरगाणा तालुक्यातील जनता विकास करणाऱ्या नेत्यासोबत”-आमदार नितिनभाऊ पवार-(प्रतिनिधी :डॉ.भागवत महाले):

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार  : दि, 06 सप्टेंबर  2024

β⇔नाशिक, दि.0 6(प्रतिनिधी :डॉ.भागवत महाले ):-सुरगाणा तालुका अतिशय दुर्गम अवस्थेत असून अजून शेती व पिण्याचे पाणी, रस्ते, शिक्षण या मुलभूत सुविधापासून वंचित आहे,म्हणून सुरगाणा व कळवण तालुक्यातील प्रश्न लवकर मार्गी लावणार आहे. यासाठी आगामी निवडणुकीत सुरगाणा तालुक्यातील जनता विकास करणाऱ्या नेत्यासोबत राहणार आहेत. असे चित्र पक्ष संघटन बैठकीत कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या निर्धारावरून दिसत आहे, असे प्रतिपादन लोकप्रिय आमदार नितिनभाऊ पवार यांनी सुरगाणा येथे आढावा बैठकीत केले. याप्रसंगी सुरगाणा तालुक्यातील राष्ट्रवादी युवक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन पक्ष संघटन वाढीबाबत सूचना देण्यात आल्या. 

       यावेळी बोलतांना दीपकजी जोरवर (राष्ट्रवादी युवक पक्ष निरीक्षक) यांनी पक्ष संघटन व बांधणी संदर्भात महत्वाचे मार्गदर्शन केले. सदर बैठकीत राजु(दादा) पवार-तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, नवसू गायकवाड-उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक जिल्हा, भास्कर अलबाड-तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, आनंद झिरवाळ-सरपंच खुंटविहीर, दीपक मेघा. विजू दळवी-उपसरपंच मोहपाडा, तुळशीराम महाले-सरपंच मंधा, विजू देशमुख-उपसरपंच हट्टी, पुंडलिक खंबाईत, राजु गांगोडा, उमेश पालवा, यशोधन देशमुख,दिनेश चौधरी-तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेस गण प्रमुख गट प्रमुख सर्व पदाधिकारी उपस्थितीत होते.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले :  मो. 8208180510

(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा.                           ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा.दिव्य भारत बीएसएम न्यूज” )

 

5/5 - (1 vote)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 3 6 4

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!