0
1
2
9
1
1
त्र्यंबकेश्वर तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत अवतार ,जाधव, माळगावे , बोरसे व सहारे यांची जिल्हा पातळीवर निवड
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि २ सप्टेंबर २०२३
β⇒ त्र्यंबकेश्वर ,ता . २ ( प्रतिनिधी : हरिश्चंद्र ठाकरे ) आज शनिवार त्र्यंबकेश्वर तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत १४ वर्षाखालील गटात कु.योगिता अवतार, कु.दिपीका जाधव, कु.भावना माळगावे, कु.तन्वी बोरसे व कु.गौरी सहारे या विद्यार्थ्यींनीची जिल्हा पातळीवर निवड झाली आहे. या यशाबद्दल तालुक्यात अभिनंदन होत आहे .
सदर जिल्हास्तरीय स्पर्धा १७ वर्षाखालील गटात कु.करिना भोये,कु.पुजा सिताड,कु.गीता घुटे,कु.रत्ना बेंडकोळी व गौरी भोये यांची जिल्हास्तरीय स्पर्धा १४ वर्षाखालील गट दि.६ /९/२०२३ रोजी व १७ वर्षाखालील गट दि.८ /९/२०२३ रोजी विभागीय क्रीडा संकुल,हिरावाडी येथे होणार आहेत. असे स्पर्धा समन्वयकांनी कळविले आहे . त्र्यंबकेश्वर तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत १४ वर्षाखालील गटात व १७ वर्षाखालील गटात यश संपादन करून जिल्हा पातळीवर मजल मारल्याबद्दल विद्यार्थिनी आणि शिक्षकांचे सावत्र कौतुक होत आहे .
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०