Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β⇔येडशी(उस्मानाबाद):⇔येडशीत”महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन” उत्साहात साजरा-(प्रतिनिधी : सुभान शेख)

β⇔येडशी(उस्मानाबाद):⇔येडशीत"महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन" उत्साहात साजरा-(प्रतिनिधी : सुभान शेख)

0 1 2 2 9 4

 येडशीत महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन” उत्साहात साजरा

β⇔येडशी(उस्मानाबाद):⇔येडशीत"महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन" उत्साहात साजरा-(प्रतिनिधी : सुभान शेख)
β⇔येडशी(उस्मानाबाद):⇔येडशीत”महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन” उत्साहात साजरा-(प्रतिनिधी : सुभान शेख)

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक :   बुधवार  : दि, 1 मे  2024

β⇔येडशी(उस्मानाबाद),दि.1 (प्रतिनिधी : सुभान शेख):- उस्मानाबाद – धाराशिव तालुक्यातील येडशी येथे आज दि.१ मे२०२४ बुधवार रोजी “महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. येडशी गावचे महिला सरपंच – सौ. डॉ.सानिया पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज , डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता – महात्मा गांधी, भारत माता प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून प्रतिमेचे पुजन करण्यात आले.यावेळी ग्रामविकास अधिकारी-ए.एस. पवार यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाला   राष्ट्रगीत, गर्जना महाराष्ट्र माझा गीताने  सलामी देऊन ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी  ग्रामपंचायत सदस्य – डॉ.प्रशांत पवार, महेश पवार , मनोज गुरव, येडशी ग्रामपंचायतचे सर्व ग्रामपंचायत सदस्य   महिला सदस्य आदिसह ग्रामस्थ ध्वजारोहणास उपस्थित होते.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले :  मो. 8208180510

(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा.   ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा.दिव्य भारत बीएसएम न्यूज” )

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 2 9 4

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!