दिंडोरी शिक्षक पतसंस्था निवडणुकीत लोकशाही क्रांती पॅनलचा दणदणीत विजय
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 3 फेब्रुवारी 2024
β⇔ दिंडोरी दि.3 (प्रतिनिधी : रावसाहेब जाधव ):- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे संस्थापक राज्य कोषाध्यक्ष संजय पगार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या. दिंडोरी पतसंस्थेत १५ जागांनी लोकशाही क्रांती पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे .
नवनिर्वाचित संचालक सर्वसाधारणमध्ये श्रावण रामदास भोये ,आहिरे दादाजी सोमनाथ , आजगे शांताराम बळीराम, गरुड प्रविण रोहिदास , गवळी पंकजकुमार रामदास, भोये गितांजली श्रावण तर इतर मागासमधुन योगेश बच्छाव,जाती जमाती युवराज भरसट, भटक्या विमुक्तमधुन श्रीमती उषा दुगाणे/बादाड, महिला राखीव श्रीमती दिपाली थोरात पवार ,श्रीमती कौशल्या गायकवाड यांचा विजय झाला आहे.
राज्य कोषाध्यक्ष संजय पगार यांनी दिंडोरी तालुक्यातील संघटनेचे प्रमुख अनिल गायकवाड, रामदास कराटे, बेबीताई गांगुर्डे, दुर्गादास गायकवाड, रावसाहेब जाधव, प्रल्हाद पवार, शांताराम गवळी आदींना एकत्रित करून योग्य व्युहरचना आखून शिक्षक संघाच्या अध्यक्षाची एकतर्फी असलेली सत्ता उखडून फेकली.
संघटनेत कार्यकर्ते रमेश गोहिल,रावसाहेब जाधव, दुर्वादास गायकवाड, अनिल गायकवाड, रामदास कराटे, शांताराम गवळी, सुभाष बर्डे, अशोक पवार, दिपक खैरनार,नितीन शिंदे, जितेंद्र खोर, विश्वास पाटोळे,शाहुल वानखेडे, बापु सावकार,विश्वास आहेर,दादा इथापे, गोपाळ पवार, सुनिल कराड, सखाराम सोनवणे,दिपक आहिरे, उत्कर्ष कोंडावार,छबिलाल कोळी, प्रकाश पवार, मारुती कुंदे, प्रविण सोनवणे,लक्ष्मण पारधी,नंदु महाले, हरिश्चंद्र गावित, भरतरीनाथ सातपुते, राजेंद्र उगले , रवींद्र भरसट, प्रभावती राऊत, राहुल परदेशी,संजय सोनवणे, रवींद्र काकुळते, प्रविण सोनवणे,सुधाकर नाठे,किरण पाटील, दत्ता राठोड, समाधान गाडे, अरविंद माळी आदींनी मेहनत घेतली.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो 8208180510