वणी जगदंबा माता मंदिर येथे शाकांभरी पौर्णिमेनिमित्त मनमोहक १६००१ दिपोत्सव रोषणाई कार्यक्रम संपन्न
β : वणी (नाशिक):⇔वणी जगदंबा माता मंदिर येथे शाकांभरी पौर्णिमेनिमित्त मनमोहक १६००१ दिपोत्सव रोषणाई कार्यक्रम संपन्न-(प्रतिनिधी: सुरेश सुराशे )β : वणी (नाशिक):⇔वणी जगदंबा माता मंदिर येथे शाकांभरी पौर्णिमेनिमित्त मनमोहक १६००१ दिपोत्सव रोषणाई कार्यक्रम संपन्न-(प्रतिनिधी: सुरेश सुराशे )
β⇔वणी(नाशिक),ता.13(प्रतिनिधी: सुरेश सुराशे ):- आज आपल्या सप्तशृंगी मातेच्या मुळरूप असलेल्या जगदंबा मातेला फळं व फळभाज्या व पालेभाज्याची आरास करण्यात आली व आज भोगीच्या पूर्वसंध्येला सालाबाद प्रमाणे श्री शिवशक्ती मित्रं मंडळ शिर्डी -साकुरी शिव ता.राहाता व श्री सप्तशृंगी देवी मंदिर ट्रस्ट, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दिव्य नेत्रदीपक व मनमोहक दिपोत्सव १६००१ दिवे लावून साजरा करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री शिवशक्ती मित्रं मंडळ शिर्डी -साकुरी शिव मकर संक्रातीच्या निमित्ताने वणी जगदंबा माता मंदिर येथे दीपोत्सव साजरा करण्यात आले. यावेळी झी टॉकीज फेम समाज प्रबोधनकार ह.भ.प. दत्ता महाराज वैद्य(निफाडकर) यांचे संगीत प्रवचन झाले .
β : वणी (नाशिक):⇔वणी जगदंबा माता मंदिर येथे शाकांभरी पौर्णिमेनिमित्त मनमोहक १६००१ दिपोत्सव रोषणाई कार्यक्रम संपन्न-(प्रतिनिधी: सुरेश सुराशे )
याप्रसंगी श्री शिवशक्ती मित्रं मंडळाचे सदस्य श्री दत्ता कोते पा.व त्यांचे सगळे सहकारी यात्रेत सामील झालेले भाविक, सप्तशृंगी देवी ट्रस्टचे अध्यक्ष श्री राजेन्द्र थोरात, अमोल(बच्चुभाऊ) देशमुख,राकेश थोरात, मनोज थोरात, रोशन देशमुख, रवी थोरात व वणी गावचे ग्रामस्थ व महिला भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
β : वणी (नाशिक):⇔वणी जगदंबा माता मंदिर येथे शाकांभरी पौर्णिमेनिमित्त मनमोहक १६००१ दिपोत्सव रोषणाई कार्यक्रम संपन्न-(प्रतिनिधी: सुरेश सुराशे )
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
2 weeks ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
3 weeks ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )