Breaking
कृषीवार्ताब्रेकिंगमहाराष्ट्र

β : येडशी :⇔ येडशीत दर्श वेळ अमावास्या मोठ्या उत्साहात साजरी- ( प्रतिनिधी : सुभान शेख )

β : येडशी :⇔ येडशीत दर्श वेळ अमावास्या मोठ्या उत्साहात साजरी- ( प्रतिनिधी : सुभान शेख )

0 1 2 3 6 5

 येडशीत दर्श वेळ अमावास्या मोठ्या उत्साहात साजरी

β : येडशी :⇔ येडशीत दर्श वेळ अमावास्या मोठ्या उत्साहात साजरी- ( प्रतिनिधी : सुभान शेख )
β : येडशी :⇔ येडशीत दर्श वेळ अमावास्या मोठ्या उत्साहात साजरी- ( प्रतिनिधी : सुभान शेख )

β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा :  नाशिक : गुरुवार : दि. 12 जानेवारी 2024 
येडशी , दि. 11 ( प्रतिनिधी : सुभान शेख ):- धाराशिव तालुक्यातील येडशी येथे दि.११जानेवारी २०२४ गुरुवार रोजी दर्श वेळ अमावास्या निमित्ताने प्रशांत नाईकवाडी व त्यांच्या पत्नी आश्विनी नाईकवाडी या दोघांनी स्वतःच्या शेतात जाऊन , पाच पांडव मांडुन पुजा करण्यात आली. या पुजेला लहान बालकांनी सहभाग नोंदवुन या जेवणाला प्रतिसाद दिला.त्याच बरोबर धाराशिव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आप आपल्या शेतात जाऊन , मोठ्या उत्साहात दर्श वेळ अमावास्या मोठ्या उत्साहात साजरी केली.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज: मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. ८२०८१८०५१० 

1/5 - (1 vote)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 3 6 5

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!