β : निफाड :⇒सायखेडा जनता विद्यालयाचे विद्यार्थी वुशू स्पर्धेत विभागीय पातळीवर निवड – ( प्रतिनिधी : राजेंद्र कदम )
β : निफाड :⇒सायखेडा जनता विद्यालयाचे विद्यार्थी वुशू स्पर्धेत विभागीय पातळीवर निवड - ( प्रतिनिधी : राजेंद्र कदम )
सायखेडा जनता विद्यालयाचे विद्यार्थी वुशू स्पर्धेत विभागीय पातळीवर निवड
β⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि १५ सप्टेंबर २०२३
. β⇒सायखेडा ( निफाड ) , ता १५ ( प्रतिनिधी : राजेंद्र कदम ) :– नाशिक जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित जिल्हास्तरीय वुशु स्पर्धेमध्ये सायखेडा येथील जनता इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यालयातील खेळाडू रेहान पटेल, मिजान शेख ,साई घोलप ,स्वरूप आढांगळे, अमोल भादेकर ,आणि प्रतीक्षा सानप या विद्यार्थ्यांनी खेळाचे उकृष्ट कामगिरी करून विभागीय स्पर्धेमध्ये सहभाग मिळवला.या विद्यार्थ्याने नेत्र दीपक कामगिरी केली आहे , त्यांना क्रीडा शिक्षक माणिक गीते योगेश काळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
सायखेडा येथील जनता इंग्लिश स्कूलच्या यशाबद्दल मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे , सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे ,सभापती- बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती – देवराम मोगल, चिटणीस- दिलीप दळवी , निफाड तालुका संचालक- शिवाजी गडाख, उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष स्वामी कमलाकांताचार्य महाराज, शालेय समितीचे अध्यक्ष – विजय कारे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन गावले अभिनव शालेय समितीचे अध्यक्ष -जगन्नाथ डेरले, मविप्रचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) डॉ. भास्कर ढोके शिक्षण अधिकारी तथा प्राचार्य डॉ. डी डी लोखंडे प्राचार्य नवनाथ निकम, पर्यवेक्षक – दौलत शिंदे , सर्व शालेय समिती सदस्य सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी त्यांनी त्यांचे कौतुक केले.
. β⇒दिव्य भारत बीएसएम न्यूज ; मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो . ८२०८१८०५१०