Breaking
ई-पेपरदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β : सिन्नर (नाशिक)⇔:छत्रपती शाहू महाराज यांना एमआयएमचा पाठिंबा कोल्हापुरात निवडणुकीचे गणित बदलणार ?(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)

β : सिन्नर (नाशिक)⇔:छत्रपती शाहू महाराज यांना एमआयएमचा पाठिंबा कोल्हापुरात निवडणुकीचे गणित बदलणार ?(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)

0 0 2 5 6 3

छत्रपती शाहू महाराज यांना एमआयएमचा पाठिंबा कोल्हापुरात निवडणुकीचे गणित बदलणार ?

β : सिन्नर (नाशिक)⇔:छत्रपती शाहू महाराज यांना एमआयएमचा पाठिंबा कोल्हापुरात निवडणुकीचे गणित बदलणार ?(प्रतिनिधी : सुरेश इंगळे):
β : सिन्नर (नाशिक)⇔:छत्रपती शाहू महाराज यांना एमआयएमचा पाठिंबा कोल्हापुरात निवडणुकीचे गणित बदलणार ?(प्रतिनिधी : सुरेश इंगळे):

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक :  सोमवार : दि, 22 एप्रिल  2024

β⇔ सिन्नर (नाशिक), दि.22 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे):-राज्यात सध्या सगळीकडेच लोकसभा निवडणुकीचे वातावरण जोर धरत आहे. त्यातच प्रत्येक उमेदवार आपण विजयी होण्यासाठी आपल्या मतदारसंघात मीच विजय होणार असा दावा करत जोमाने प्रचाराला लागलेला आहे. प्रत्येक उमेदवार आपल्या मतदारसंघात ताकद वाढविण्यासाठी वेगवेगळ्या नेत्यांचा पाठिंबा मिळवा यासाठी प्रयत्नशील आहे.

          अशातच या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघाची विशेष चर्चा होत आहे. त्याचे कारण असे की या जागेवर राज घराण्यातील छत्रपती शाहू महाराज निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या जागेवर नेमका कोणाचा विजय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शाहू महाराजांची चांगलीच ताकद वाढलेली दिसत आहे. त्यात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पाठोपाठ एमआयएमने पाठिंबा दिल्यामुळे तेथील निवडणुकीचे गणित बदलणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले :  मो. 8208180510

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 5 6 3

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!