





सुरगाणा तालुक्यात मोधळपाडा येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरु

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्ववार : दि, 19 एप्रिल 2024
β⇔ सुरगाणा (ग्रामीण), दि.19 (प्रतिनिधी :पांडुरंग बिरार):- मोधळपाडा (ता. सुरगाणा) येथे सालाबादप्रमाने हरिनाम सप्ताह आयोजन करण्यात आले आहे. विज्ञान युगामध्ये पतित पावन दिन दुर्बलांचा उधार आहे तर कलियुगातुन नाम जपाने भक्ती मधुन मुक्ती मिळावी.म्हणून साधक भक्त यांनी सर्व धर्म समभावाणे प्रेरणा देणा-या परम परमात्माला परमेश्वर भगवान हनुमान यांच्या श्री हनुमान जयंतीनिमीत कॄपाप्रसादाने मौजे मोधळपाडा येथे सर्व गावकरी मंडळीच्या सहकार्याने कीर्तन व भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. श्री मारुतीराया यांचे भवे दिव्य मंडपामध्ये मिती शेके वार बुधवार दिनांक १७/०४/२०२४ पासुन सुरु झालेल्या अखंड हरिनाम सप्ताह दिनांक २३/०४/२०२४ पर्यंत आयोजन करण्यात आले आहे.तरी सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तगण यांनी परमेश्वर भगवान हनुमान जयंतीनिमीत अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्वांनी सुवर्णमय संधीचा लाभ घ्यावा.
आज सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहचा दुसरा दिवस आज आज संध्याळी पुजा आरती करुन किर्तनकार माणिक महाराज शिवरपाडा (ता. दिंडोरी) हे रात्री ११ वा पर्यत किर्तन व भजनचा शोहळा केला. त्या वेळी गावकरी मंडळीच्या सहकार्याने पहारा देनारे श्री कंसराज गावित, एकनाथ मोरे, दत्तु जाधव, मनोहर भोये, चिंतामन चौधरी, यशवंत जाधव, युवराज पवार, यशवंत कडाळी, हौसराज सोनु भोये, हौसराज मोरे, देविदास मोरे, जयराम गावित, जयराम बोके, उत्तम पवार, युवराज जाधव, विठृल मोरे, पंडित गावित, अमॄता निकुळे,राम पिठे, कांतिलाल पिठे, विलास जाधव, नरेंद्र जाधव, पुंडलिक निकुळे, वसंत जाधव, पांडुरंग बिरार, दिनांक १८/०४/२०२४ रोजी सकाळ पासुन तर दिनांक १९/०४/२०२५ सकाळपर्यंत पहारेकरी सहभागी झाले होते. असा हा अखंड हरिनाम सप्ताह दिनांक २३/०४/२०२४ पर्यंत श्री हनुमान जयंतीनिमीत योजिले आहे. तरी सर्व पंचक्रोशीतील भाविक व भक्त गण यांनी आनंदमय प्रसादाचा लाभ घ्यावा. आवाहन नागरिकांनी केले आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510