Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β : येडशी (धाराशिव) :⇔येडशी येथील जनता विद्यालय शिक्षक-पालक संघाचे अध्यक्षपदी-चंद्रकांत नलावडे,उपाध्यक्षपदी-सतिश इंगळे तर महिला उपाध्यक्षपदी-उर्मिला घोळवे यांची नियुक्ती-(प्रतिनिधी:सुभान शेख)

β : येडशी (धाराशिव) :⇔येडशी येथील जनता विद्यालय शिक्षक-पालक संघाचे अध्यक्षपदी-चंद्रकांत नलावडे,उपाध्यक्षपदी-सतिश इंगळे तर महिला उपाध्यक्षपदी-उर्मिला घोळवे यांची नियुक्ती-(प्रतिनिधी:सुभान शेख)

0 1 2 3 6 7

येडशी येथील जनता विद्यालय शिक्षक -पालक संघाचे अध्यक्षपदी – चंद्रकांत नलावडे, उपाध्यक्षपदी- सतिश इंगळे तर महिला उपाध्यक्षपदी- उर्मिला घोळवे यांची नियुक्ती

β : येडशी (धाराशिव) :⇔येडशी जनता विद्यालय शिक्षक-पालक संघाचे अध्यक्षपदी-चंद्रकांत नलावडे,उपाध्यक्षपदी-सतिश इंगळे तर महिला उपाध्यक्षपदी-उर्मिला घोळवे यांची नियुक्ती-(प्रतिनिधी:सुभान शेख)
β : येडशी (धाराशिव) :⇔येडशी  येथील जनता विद्यालय शिक्षक-पालक संघाचे अध्यक्षपदी-चंद्रकांत नलावडे,उपाध्यक्षपदी-सतिश इंगळे तर महिला उपाध्यक्षपदी-उर्मिला घोळवे यांची नियुक्ती-(प्रतिनिधी:सुभान शेख)

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक सोमवार : दि. 29 जून  2024

β⇔,येडशी (धाराशिव) दि.29 ( प्रतिनिधी : सुभान शेख):- धाराशिव तालुक्यातील येडशी येथील जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक – चंद्रकांत नलावडे यांच्या उपस्थितीत आज दिं 29 जुलै सोमवार रोजी सकाळी ठीक 9 : 30 वाजता शिक्षक – पालक स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता.

                जनता विद्यालय शिक्षक – पालक संघाचे अध्यक्षपदी – चंद्रकांत नलावडे तर उपाध्यक्षपदी – सतिश लक्ष्मण इंगळे तर महिला उपाध्यक्षपदी  उर्मिला अनिल घोळवे , पालक सदस्यपदी  सुभान शेख , संतोष खुने , उमाकांत जाधव , अशोक सोलवट , शशिकांत भोसले , लिंबराज धोंगडे , तर महिला सदस्यपदी – सौ. कोमल क्षिरसागर , सुरेखा नवले , सोनाली पाटील , हर्षदा भंडारे या सर्वांची शिक्षक – पालक संघावर नविन नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी पालक- शिक्षक मेळावा प्रसंगी मुख्याध्यापक – चंद्रकांत नलावडे , उपमुख्याध्यापक – पांडुरंग कांबळे , पर्यवेक्षक- हनुमंत चव्हाण , शिक्षक – जयप्रकाश कोरे आदि सर्व शिक्षक – शिक्षिका , नितिनकुमार पवार , मदन पवार , गणेश पवार , खालिद सय्यद , आदि सर्व महिला व ग्रामस्थ या मेळावा कार्यक्रमास उपस्थित होते.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले :  मो. 8208180510

(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा.                 ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा.दिव्य भारत बीएसएम न्यूज”)

©सदर लेखाबाबत  संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.  सदर मत सर्वस्वी लेखकाचे असून  त्यांचीच जबाबदारी आहे, 

     

5/5 - (1 vote)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 3 6 7

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!