Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β : सिन्नर :⇔प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा बायोपिक लवकरच येणार ! ( प्रतिनिधी : सुरेश इंगळे )

β : सिन्नर :⇔प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा बायोपिक लवकरच येणार ! ( प्रतिनिधी : सुरेश इंगळे )

018491

  प्रधानमंत्री नरेंद्र  मोदींचा बायोपिक लवकरच येणार !

β : सिन्नर :⇔प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा बायोपिक लवकरच येणार ! ( प्रतिनिधी : सुरेश इंगळे )
β : सिन्नर :⇔प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा बायोपिक लवकरच येणार ! ( प्रतिनिधी : सुरेश इंगळे )

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि, 24 जानेवारी 2024

β⇔ सिन्नर, दि.24 ( प्रतिनिधीसुरेश इंगळे ) :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे  वृत्त आहे. ‘विश्वनेता’ या नावाने हा चित्रपट भारतातील सर्वच भाषांमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन सीएच क्रांती कुमार करणार असून ‘ वंदे मीडिया प्रायव्हेट लिमिटेड ‘ या बॅनरखाली काशी रेड्डी सरस रेडी निर्मित हा चित्रपट एक चहावाला ‘युनिव्हर्सल लीडर’ कसा बनला यावर असेल.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले :  मो ८२०८१८०८१०

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!