0
1
2
9
1
1
शैला वाघ यांचे सेट परीक्षेत यश
( दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज ) प्रतिनिधी नाशिक – प्रा. छाया लोखंडे
नाशिक, ता .२८( दिव्या भारत बी.एस. एम. न्यूज ) – येथील शैला वाघ ह्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या राज्यस्तरीय पात्रता चाचणी ( सेट ) परीक्षेत इंग्रजी याविषयात उत्तीर्ण झाल्या असून त्यांना प्रा. देविदास गिरी व प्रा. छाया लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले.सौ. वाघ ह्या संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सेवेत असून यापूर्वी त्या मराठी याविषयात सेट व नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या असून या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .
दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज :मुख्य संपादक -डॉ.भागवत महाले ,मो.८२०८१०८०५४