गौसे आजम सेवाभावी संस्था तर्फे २९ जुलैला रक्तदान शिबिर
गौसे आजम सेवाभावी संस्था तर्फे २९ जुलैला रक्तदान शिबिर
गौसे आजम सेवाभावी संस्था तर्फे २९ जुलैला रक्तदान शिबिर
दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज वृत्तसेवा : प्रतिनिधी राहुरी :
राहुरी ता . १० (दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज वृत्तसेवा) :- राहुरी तालुक्यातील आसिफ मोबाईल शॉपीचे मालक मा. मोसीमभाई पठाण यांचा आज राहुरी येथे गौसे आजम सेवा भावी संस्था महाराष्ट्र राज्य राहुरी तालुकाच्या वतीने राहुरीत वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी बोलतांना राहुरी तालुका अध्यक्ष उमेश पवार यांनी २९ जुलै २०२३ रोजी वाढ दिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . तरी परिसरातील नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे, आवाहन राहुरी तालुका अध्यक्ष उमेश पवार यांनी केले आहे . याप्रसंगी मित्र परिवार आसिफ पठाण, मन्सुर पठाण, मोसिम पठाण, सामाजिक कार्यकर्ते आप्पा बाचकर,याकोब पठाण, व राहुरी तालुका अध्यक्ष उमेश उमेश पवार उपस्थित होते . यावेळी पाठान यांचा वाढ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज वृत्तसेवा : मुख्य संपादाक : डॉ भागवत महाले मो. ८२०८१८०५१०