





“भोवाडा उत्सव ” १२ गाव पंचक्रोशीत ‘जगदंबा माता ‘यात्रा देवीच्या पुजेने सांगता

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि, 28 मे 2024
β⇔सुरगाणा ( ग्रामीण ),दि.28 (प्रतिनिधी : पांडुरंग बिरार ):- सुरगाणा तालुक्यातील बा-हे येथे सालाबादप्रमाणे गावाचे दैवत जगदंबा माता यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी ही पंचक्रोशीतील सर्व समाज बांधवांच्या वतीने व बा-हे ग्रामपंचायतच्या सहकार्याने भोवाडा हा लोकोत्सव लोक संस्कृति प्राचिन काळा पासुन आमचे पुर्वज साजरा करत आले आहे व आदिम लोक संस्कृति चा अमुल्य ठेवत असुण त्याचे जनत संवर्धन होवे म्हणुन आम्ही बा-हे ग्राम पंचायत हद्दीतील व परीसरातील नागरिक दर सालाबाद प्रमाणे या वर्षी ही दिनांक २५/०५/२०२४/ ते २७/०५/२०२४ पर्यंत हा उत्सव तिन दिवस साजरा करण्यात आला आहे तरी सर्व पंचक्रोशीतील भाविक आदिवासी बांधवाच्या अंतिम लोकात्सव पहिल्या पिढीकडुन दुस-या पिढीकडे संक्रमित व्हावा म्हणुन आदिवासी बांधवाच्या वतीने हा उत्सव साजरा करत असतो तरी परिसरातील व सर्व खेडो पाडयातील सर्व समाज बांधवांच्या वतीने आपले गावकरी मंडळीच्या सहकार्याने व ग्राम पंचायत बा-हे म्हणजेच ११ गावे गुरटेंबी गोपाळपुर रताळीपाडा वाघनखीपाडा गडगा आळिवदांड हटिपाडा खडकपाडा बा-हे सर्कलपाडा खोब-याचापाडा समावेश आहे १९८४/८५/ पर्यंत भोवाडा उत्सव साजरा केला जात हाता २०२० पासुन सलग पाच वर्षा पासुन दरवर्षी भोवाडयाचा उत्सव होत आहे बा-हे ग्राम पंचायत अंतर्गत येना-या ११ गाव व पाडे मिळुन साजरा केला जातो २८ मे रोजी देवीची १० पुजा केली आदिवासी रूढी पंरपरेने चालत आलेल्या ३५ ते ४० सोंगाची मिरवनुक काढुन पुजा करून भोवाडयाच्या उत्सवाची सांगता झाली आहे आदिवासी बांधव सेकडो वर्षा पासुन उत्सवाचा आनंद घेतात भोवाडा उत्सवात शंकर भगवान श्रीकृष्ण नवनारायन श्रावण बाळ मारूतीराया वेताळ श्रीगणेश भिम अर्जुन गरूड़ सोंडया दयत रावण पोपट नळनिळ वाल्मिकी राम लक्ष्मण मोर एडका असे सोंगे भोवाडया मध्ये नाचवली गेली व सर्व पाडे मिळुन उत्सव साजरा केले गेला पाडयातील सर्व समाज बांधवांच्या वतीने आपले गावकरी मंडळीच्या सहकार्याने व ग्राम पंचायत बा-हे यांच्या सहकार्याने हा उत्सव करण्यात आला या उत्सवात सहभाग म्हणजे कडक बंदोबस्त ठेवणारे पोलिस कर्मचारी तसेच IPS सोपान राखोडे साहेब व ग्रुप ग्राम पंचायत बा-हे येथील सरपंच देविदास गावित युवराज जाधव भास्कर वार्डे शंकर जाधव त्रंबक ठेपणे दिपक देशमुख दौलत गुंबाडे महादु जाधव निवॄती भिवसन विलास जाधव चंद्रकांत देशमुख केशव सोनवने उमाकांत देशमुख संजय पाडवी रमेश खडकपाडा तसेच बा-हे परीसरातील व ११ पाडयातिल नागरिक कर्मचारी व कार्यक्रमास उपस्थित असलेले कार्यकर्ते सगळया मिळुन हा उत्सव सोहळा पार पाडण्याचे काम कले
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )