Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

β : नाशिकरोड :⇒ बिटको महाविद्यालयात डॉ. विनायक गोविलकर यांचे ५ ऑक्टोबर ला  ‘ भारतीय अर्थव्यवस्था ‘ या विषयावर व्याख्यान -( प्रतिनिधी  : संजय परमसागर )  

β : नाशिकरोड :⇒ बिटको महाविद्यालयात डॉ. विनायक गोविलकर यांचे ५ ऑक्टोबर ला  ' भारतीय अर्थव्यवस्था ' या विषयावर व्याख्यान -( प्रतिनिधी  : संजय परमसागर )  

0 1 2 9 1 1

बिटको महाविद्यालयात डॉ. विनायक गोविलकर यांचे ५ ऑक्टोबर ला  ‘ भारतीय अर्थव्यवस्था ‘ या विषयावर व्याख्यान

β⇒ दिव्य भारत बीएस एम न्यूज : नाशिक : बुधवार : दि. ४ ऑक्टोबर २०२३ 

β⇒ नाशिकरोड , ता. ४ ( प्रतिनिधी  : संजय परमसागर ) :-  गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात गुरुवार , दि. ५ ऑक्टोबर २०२३ रोजी सर डॉ. मो. स. गोसावी स्मृतिप्रीत्यर्थ जेष्ठ अर्थतज्ज्ञ सर डॉ. विनायक गोविलकर यांचे भारतीय अर्थव्यवस्था : स्थिती , सामर्थ्य आणि आव्हाने या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे              याप्रसंगी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव व खजिनदार प्राचार्या डॉ. दिप्ती देशपांडे अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत . नाशिकरोड शाखा सचिव व विश्वस्त डॉ. आर. पी. देशपांडे , विभागीय सचिव प्रा. डॉ. राम कुलकर्णी , प्राचार्य डॉ. व्ही. एन. सुर्यवंशी , प्राचार्य पी.एम. देशपांडे , आस्थापना संचालक शैलैश गोसावी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत . यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘ उन्मेष ‘ या वार्षिक अंकाचे प्रकाशन होणार आहे .  सर डॉ. मो. स. गोसावी विचारधन प्रदर्शन व रांगोळी प्रदर्शन व निबोधीचे अभिवाचन असा कार्यक्रम होणार असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ मंजुषा कुलकर्णी यांनी दिली .

β⇒ दिव्य भारत बीएस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. ८२०८१८०५१० 

मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!