Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β : मालेगाव :⇔“केबीएच फार्मसी महाविद्यालयात अंतरंग 2024 वार्षिक स्नेहसंमेलन साजरा”-(प्रतिनिधी : प्रा.श्रद्धा वैष्णव)

β : मालेगाव :⇔“केबीएच फार्मसी महाविद्यालयात अंतरंग 2024 वार्षिक स्नेहसंमेलन साजरा”-(प्रतिनिधी : प्रा.श्रद्धा वैष्णव)

018491

“केबीएच फार्मसी महाविद्यालयात अंतरंग 2024 वार्षिक स्नेहसंमेलन साजरा”

β : मालेगाव :⇔“केबीएच फार्मसी महाविद्यालयात अंतरंग 2024 वार्षिक स्नेहसंमेलन साजरा”-(प्रतिनिधी : प्रा.श्रद्धा वैष्णव)
β : मालेगाव :⇔“केबीएच फार्मसी महाविद्यालयात अंतरंग 2024 वार्षिक स्नेहसंमेलन साजरा”-(प्रतिनिधी : प्रा.श्रद्धा वैष्णव)

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिकशुक्रवार : दि, 01 मार्च 2024

β⇔: मालेगाव : दि,29(प्रतिनिधी : प्रा.श्रद्धा वैष्णव):- के. बी. एच. एस. एस. ट्रस्ट संचलित औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात अंतरंग 2024 वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरवात ही सरस्वती पूजन व गणेश वंदना करून झाली. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष  प्रसाद हिरे (बापूसाहेब) मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव, सुप्रसिद्ध कवी विष्णू थोरे हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले.

           यावेळी  प्रसाद हिरे (बापूसाहेब) यांनी मराठी भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांनी मराठी भाषेबद्दल सर्वांनी सन्मान बाळगावा, असे प्रतिपादन केले , तर कवी विष्णू थोरे यांनी आपल्या काही मराठी कविता सादर केल्या या प्रसंगी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी यांना गौरवण्यात आले. या वार्षिक स्नेहस्मेलनात विद्यार्थ्यांनी आपल्या भारतातील विविध संस्कृतीचे दर्शन घडवले.आपल्या सुप्त कलागुणांना जागे करण्याची संधीचा लाभ घेत विद्यार्थ्यांनी विविध नाट्य, गीत , नृत्य, फॅशन शो सादर केले. विद्यार्थ्यांनी श्री शिव छत्रपतीं यांच्यावर नाट्य सादर केले आणि सर्व वातावरण शिवमय झाले. आपल्या पाल्यांचे सदरीकरण बहुन पालकांना अगदी भरून आले होते.

β : मालेगाव :⇔“केबीएच फार्मसी महाविद्यालयात अंतरंग 2024 वार्षिक स्नेहसंमेलन साजरा”-(प्रतिनिधी : प्रा.श्रद्धा वैष्णव)
β : मालेगाव :⇔“केबीएच फार्मसी महाविद्यालयात अंतरंग 2024 वार्षिक स्नेहसंमेलन साजरा”-(प्रतिनिधी : प्रा.श्रद्धा वैष्णव)

        या प्रसंगी महाविलायाच्या स्मृतिगंध या नियतकालीकेचे अनावरण करण्यात आले. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली, या समारंभासाठी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विनोद बैरागी. महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी प्रा. श्रद्धा वैष्णव, डॉ दीपक सोमवंशी व प्रा ऋतिका खैरनार राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. प्रतिक पाटील व प्रा.योगेश सोनोवणे, विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा. अमोल शिरोडे, डॉ. अविनाश गांगुर्डे, प्रा. डॉ. मोहंमद इम्रान, प्रा.डॉ. योगेश अहिरे, प्रा. डॉ. पराग पठाडे, प्रा. डॉ. राजेंद्र दिघे, प्रा. डॉ. जिया प्रा. डॉ संदीप अहिरे प्रा. डॉ. राशीद अझीज,प्रा. डॉ. प्रविण जाधव,प्रा. डॉ. भास्कर आहेर, प्रा. रुपेश देवरे, प्रा. राकेश बच्छाव, प्रा.सागर कासार, प्रा. राहुल पगार, , प्रा. विशाल चव्हाण, प्रा. रेहान खान प्रा. अन्सारी साद, प्रा. साधना महाजन, प्रा. नीलम खैरनार, प्रा. सुमायरा नसरीन व इतर प्राध्यापक वृंद , शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी सहकारी कमिटी यांचे अनमोल सहकार्य लाभले.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले मो. 8208180510

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!