प्रा.डॉ. भागवत गाडेकर यांच्या “राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उच्चशिक्षणावरील परिणाम”शोधनिबंधास उत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार
β : नाशिक :⇔ प्रा.डॉ. भागवत गाडेकर यांच्या “राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उच्चशिक्षणावरील परिणाम” शोधनिबंधास उत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार- (प्रतिनिधी : संजय परमसागर )
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि. 2 जानेवारी 2024
β⇔नाशिक, ता.2:(प्रतिनिधी : संजय परमसागर ):– नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीचे आर. एन. सी. आर्ट्स, जे.डी. बी. कॉमर्स आणि एन.एस.सी.विज्ञान महाविद्यालयाचे व्यावसायिक अर्थशास्त्र विभाग प्रमुख व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यावसायिक अर्थशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य प्रा. डॉ. भागवत गाडेकर यांच्या शोधनिबंधास उत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार प्रदान करण्यात आला. नुकताच लखनऊ येथील गिरी विकास संस्थेत झालेल्या इंडियन इकॉनॉमिक्स असोसिएशनच्या १०६ व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय परिषदेत दि. २८ डिसेंबर २०२३ रोजी “ राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा महाराष्ट्रातील उच्च शिक्षणावरील परिणाम एक अभ्यास”या विषयावर शोधनिबंध सादर केला. त्या शोध निबंधास उत्कृष्ट शोध निबंध म्हणून गौरविण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर सत्र चेअरमन म्हणून चिंचणी कॉलेजचे प्रा. डॉ. दीपक शेलार आणि गिरी संशोधन संस्थेतील प्रा. डॉ. शिल्प शिखा सिंह व डॉ. मंसुर आली यांच्यासह भारतभरातून अर्थशास्रातील तज्ज्ञ प्राध्यापक उपस्थित होते. सदरच्या शोध निबंधात डॉ. भागवत गाडेकर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवित असताना येणाऱ्या अडचणी विषयी माहिती सादर केली.या शोधनिबंधाच्या सादरीकरणास उत्कृष्ट सादरीकरणाचा पुरस्कार देण्यात आला, त्याबद्दल त्यांचे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉ. दीप्ती देशपांडे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मंजुषा कुलकर्णी उपप्राचार्य आणि सर्व प्राध्यापक मित्र मंडळीकडून अभिनंदन करण्यात आले.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक :डॉ भागवत महाले :मो. ८२०८१८०५१०
🅱️: आंबाड (नाशिक):⇔आंबाड येथे विश्वशांती प्रेमियर लीग स्पर्धा संपन्न,प्रथम पारितोषिक विजेता संघ RR चॅलेंजर्सने पटकावला,तर रेणुका इलेव्हन संघ उपविजेता-(प्रतिनिधी-देविदास गायकवाड)
8 hours ago
🅱️:चंद्रपूर :⇔राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच साकारणार-आ.सुधीर मुनगंटीवार
3 days ago
🅱️:वणी(नाशिक):⇔पांडाणे टोल नाक्यावर स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांचा खा. भास्कर भगरे यांच्या उपस्थितीत एल्गार!स्थानिक वाहनांसाठी टोलमुक्तीची मागणी-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे)
4 days ago
🅱️β⇔सुरगाणा ( नाशिक ):⇔नाशिक जिल्हा सह्याद्री केम पर्वत रांगेतील “बारागाव डांग”दक्षिण भागात “आदिवासी पारंपरिक होळी सण उत्सव”उत्साहात साजरा(प्रतिनिधी-रतन चौधरी)
1 week ago
🅱️:नाशिक (शहर ):⇔सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान ! ऋचिता ठाकूर यांना तीन प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मान- (प्रतिनिधी-अश्विनी भालेराव)
1 week ago
🅱️: नाशिक (शहर ): :⇔नाशिकमध्ये AI लीला आयोजित ‘symbAIosis’ प्रदर्शनाने तंत्रज्ञान जागरूकता वाढवली-(प्रतिनिधी-अश्विनी भालेराव)
1 week ago
🅱️:येडशी (धाराशिव ):⇔येडशीतील तीन चिमुकल्यांचा पहिला रमजान उपवास; ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव-(प्रतिनिधी-सुभान शेख )