ब्रेकिंग
β : नाशिकरोड :⇒ प्रा.मेहता नागभीडे यांना पुणे विद्यापीठाची पीएच. डी. प्रदान ( प्रतिनिधी : संजय परमसागर )
β : नाशिकरोड :⇒ प्रा.मेहता नागभीडे यांना पुणे विद्यापीठाची पीएच. डी. प्रदान ( प्रतिनिधी : संजय परमसागर )
0
1
0
5
4
2
प्रा.मेहता नागभीडे यांना पुणे विद्यापीठाची पीएच. डी. प्रदान
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज : नाशिक : मंगळावर : दि. १२ सप्टेंबर २०२३
β⇒ नाशिकरोड, ता ११ ( प्रतिनिधी : संजय परमसागर ) :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागातील ‘ व्यवसाय प्रशासन’ विषयाचे प्राध्यापक डॉ. मेहता नागभीडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. नुकतीच प्रदान करण्यात आली . त्यांच्या संशोधनाचा विषय ‘ ए स्टडी ऑफ इम्पॅक्ट ऑफ इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ अनऑर्गनाईज सेक्टर्स विथ रेफरन्स टू नाशिक डिस्ट्रिक्ट ‘ हा होता . त्यांना बीवायके महाविद्यालयातील डॉ. मंगेश भावसार यांनी प्रमुख मार्गदर्शन केले . त्यांच्या या यशाबद्दल प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी , उपप्राचार्य डॉ. आकाश ठाकूर यासह वाणिज्य शाखेतील सर्व प्राध्यापक व मित्रांनी हार्दिक अभिनंदन केले आहे .
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो . ८२०८१८०५१०
0
1
0
5
4
2