सायखेडा महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी चांद्रयान – 3चा प्रत्यक्ष थरार अनुभवला !
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : नाशिक : गुरुवार : दि २४ ऑगस्ट २०२३
β : सायखेडा :⇒ ता. २४ ( प्रतिनिधी : राजेंद्रकदम ) :- येथील जनता इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात चांद्रयान तीन चे चंद्राच्या भूपृष्ठावरील प्रत्यक्ष उतरण्याचे लाईव्ह प्रक्षेपण विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अनुभवले विद्यालयाचे प्राचार्य श्री नवनाथ निकम यांनी इस्रोची उद्दिष्ट व चांद्रयान 3 महत्वकांक्षी प्रकल्प या विषयी माहिती सांगितली श्रीमती प्रतीक्षा शिंदे यांनी चांद्रयान मोहीम व चंद्रावरील गुरुत्वाकर्षण दिवस याची खगोलशास्त्रीय माहिती सांगितली.
चंद्रयान सुखरूपपणे चंद्रावर उतरल्याने विद्यार्थ्यांनी ‘ भारत माता की जय. ‘ ‘वंदे मातरम’ ,अशा घोषणा देत आनंद व्यक्त केला .विद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांनी चांद्रयान तीन चा चंद्रावर उतरण्याचा थरार प्रत्यक्ष अनुभवला .यावेळी पर्यवेक्षक श्री दौलत शिंदे ,सोमनाथ शिंदे ,विजय सोनवणे ,संजय चौधरी ,अवधूत आवारे ,अशोक टरले ,महेंद्र मोरे, पंकज गांगुर्डे संपत कांडेकर, संगीता भारस्कर, सविता घुले ,सीमा गोसावी यांनी विशेष प्रयत्न केले .कार्यक्रमाचे आयोजन विज्ञान छंद मंडळाचे वतीने करण्यात आले होते.
दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक :डॉ भागवत महाले, मो ८२०८१८०५१०
मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
4 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
7 days ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
7 days ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)