आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र
β : नाशिकरोड :⇔ बिटको महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण मंडळातर्फे शस्त्रपूजन-( प्रतिनिधी : संजय परमसागर )
β : नाशिकरोड :⇔ बिटको महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण मंडळातर्फे शस्त्रपूजन-( प्रतिनिधी : संजय परमसागर )
0
1
2
3
6
5
बिटको महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण मंडळातर्फे शस्त्रपूजन !
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा: नाशिक : मंगळवार : दि .24 ऑक्टोबर 2023
β⇔नाशिकरोड, ता 24 ( प्रतिनिधी : संजय परमसागर ):- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात दसऱ्या निमित्त विद्यार्थी विकास मंडळातर्फे विद्यार्थ्यांनी ‘ कमवा व शिका ‘ योजनेत उपयोगी पडणाऱ्या शस्त्रांची पूजा करून महाविद्यालयात दसरा सण साजरा केला .
हा उपक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्या. डॉ. मंजुषा कुलकर्णी , विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी सहा. प्रा. डॉ. विशाल माने यांच्या परवानगीने पार पडला . या वेळी विद्यार्थी प्रतिनिधी राजू कनोजिया, दिनेश शार्दुल, रोहित पिचड , सरोज आणि महाविद्यालयातील सिक्युरिटी गार्ड उपस्थित होते . याप्रसंगी विद्यार्थी कल्याण मंडळाच्या विद्यार्थ्यांनी एकमेकांना दसऱ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या .
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०
0
1
2
3
6
5