Breaking
आरोग्य व शिक्षणदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β : नाशिकरोड :⇒बिटको महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी – ( प्रतिनिधी : संजय परमसागर )

β : नाशिकरोड :⇒बिटको महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी - ( प्रतिनिधी : संजय परमसागर )

0 0 2 3 9 7

बिटको महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी

β : नाशिकरोड :⇒बिटको महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी - ( प्रतिनिधी : संजय परमसागर )
β : नाशिकरोड :⇒बिटको महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी – ( प्रतिनिधी : संजय परमसागर )
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि.  22 सप्टेंबर 2023
β⇒ नाशिकरोड, ता. 23  ( प्रतिनिधी : संजय परमसागर ) :- गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे , डॉ. विजय सुकटे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला .        त्यानंतर आपल्या मार्गदर्शनात डॉ. पठारे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील महाराष्ट्रातील एक थोर सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण तज्ञ होते .ते सामायिक शिक्षणाचे पुरस्कर्ते होते, त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. कमवा आणि शिका या उपक्रमाची  सुरुवात करून त्यांनी अल्पउत्पन्न असलेल्या मुलांना शिक्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले. कार्यक्रमास डॉ.कृष्णा शहाणे, डॉ.घनश्याम बाविस्कर , डॉ. विलास कांबळे , डॉ. विद्युल्लता हांडे , डॉ.कांचन सनानसे , डॉ.मेहता नागभिडे यासह प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आदी उपस्थित होते .
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ .भागवत महाले, मो . ८२०८१८०५१० 
मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
मुख्य संपादकडॉ. भागवत महालेदिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 3 9 7

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!