महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा मेळाव्यास शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि. १० डिसेंबर 2023
β⇔ नाशिक , ता १० ( प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले ) :- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेचा जिल्हा मेळावा नाशिक येथे संजय पगार संस्थापक कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथ.विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी संघटनेचे महत्व व प्रलंबित कामांची रुपरेषा ठरवण्यात आली. निवड श्रेणी प्रस्तावाचे अनुधावन , त्रुटीं पुर्ततेची माहिती, मेडिकल बीले, चटोपाध्याय, पदवीधर, अशैक्षणिक कामे आदी सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली, त्यानंतर आगामी काळातील नियोजन करण्यात आले. निवड श्रेणी कामकाज गटातील काही प्रतिनिधी प्रवीण कोळी, सखाराम सोनवणे, मारुती कुंदे, किशोर मेणे व नाशिक सोसायटी उमेदवार, गुणवंत शिक्षक शाहुल वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेत कैलास पाटोळे (दिंडोरी),यशवंत भामरे (सहकार्यवाह), धनंजय क्षत्रिय (प्रसिद्धी प्रमुख), सखाराम सोनवणे(दिंडोरी प्रतिनिधी), प्रवीण कोळी (निफाड प्रतिनिधी), ओंकार रौंदळ (देवळा प्रतिनिधी) ,सुरेश पाटील (देवळा प्रतिनिधी),श्रीमती अरुणा सुर्यवंशी ( देवळा), अशोक खैरनार (इगतपुरी प्रतिनिधी), संजय सोनवणे (पेठ प्रतिनिधी),अनिल खैरनार(त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी) आदीसह प्रवेश व विविध पदावर नियुक्त्या करण्यात आल्या.
मेळाव्यास जिल्हा नेते रमेश गोहिल, कोषाध्यक्ष सुनील आहिरे, कार्याध्यक्ष जितेंद्र खोर, दिंडोरी तालुकाध्यक्ष रावसाहेब जाधव, सचिन गुंजाळ(निफाड तालुकाध्यक्ष)कार्यवाह रवींद्र ह्याळिज, कार्याध्यक्ष सुभाष बर्डे, महिला आघाडी ता.अध्यक्ष दिपाली थोरात, महिला आघाडी प्रमुख प्रिती कामडी, उपाध्यक्ष अरविंद माळी, पुंडलिक शिंगाडे, भाऊसाहेब भदाणे,कार्यकारी अध्यक्ष अशोक पवार,के.प्र.प्रतिनिधी दादासाहेब ठाकरे, मुख्याध्यापक प्रतिनिधी चंद्रकांत पवार, प्रशांत शेवाळे, जिभाऊ निकम , सुधाकर नाठे, राजेंद्र पवार, दादा इथापे, प्रमोद देवरे , मिलिंद इंगळे, रमाकांत शिंदे, सुरेश जाधव,दिपक वसावे, मीरा खोसे, उषा वडे, सतीश कापडणीस, राजू राऊत, भरत पवार, विलास पगार, संजय देवरे, संजय ठाकरे (बागलाण), अरुण थोरात, प्रल्हाद शिंदे, नंदु बागुल( त्र्यंबकेश्वर), शिवाजी उशीर, लोटन मैंद (सुरगाणा), माधुरी विसपुते, शिवाजी जाधव ,अविनाश पाटील, हरिश्चंद्र देसले, श्याम देशमुख (त्र्यंबकेश्वर), विकास पाटील (इगतपुरी), विश्वनाथ बधान, सुरेश जाधव, कृष्णा खंबाईत, शिवनाथ चौधरी, सुनील सोनजे, जिभाऊ शिरोळे, योगेश अमृतकर ,ज्ञानेश्वर ततार ,सुरेखा देवरे, सुरेखा शिरोडे ,अंबादास धोंडगे ,किशोर वाघ, कौतिक बागुल, मेघ:शाम कापडणे, राजेंद्र साळुंके, सुधाकर पाटील, प्रकाश भामरे, रवींद्र शिंदे, वालचंद बोरसे, भिमराव गांगुर्डे ,भाऊसाहेब बदादे (त्रंबकेश्वर), मनोज नंदन, गुलाब देशमुख, प्रकाश चव्हाण, मानसिंग महाले, सुनील निकम ,संजीव जेजुरे ,महेंद्र वाघ ,दिलीप सोनवणे ,सुरेश पाटील, अरुणा सूर्यवंशी ,संजय निकम, चंद्रकांत सोनवणे, बापूसाहेब गोसावी, दिनेश कोठावदे, छाया शिंदे ,वैशाली पालवे, मनीषा निकम, सुशीला बिरारी, शरद सांगळे, सुनंदा केदार, रविकांत मोटे, काळू देवरे , कमल देवरे , तानाजी आहेर, राजेंद्र सोनजे , संजय सोनवणे, नितीन पवार, अभिमन कापडणीस, बाळासाहेब कदम, वंदना आहेर , दशरथ चिते, स्मिता चौधरी, रजनी दशपुते, नीता चौधरी, वंदना अहिरे, नीलिमा जोशी, सुनिता निकम , करुणावती गावित , अरुणा शेवाळे, प्रीती अहिरे , अरुणा सूर्यवंशी, ज्योती गीते, सुनंदा राय (नाशिक), संगीता चव्हाण, सुनिता निकुंभ, सुमन वलवे , उषा महाले, उषा वाघ , मीरा बिरारी , माधवी वैद्य, प्रीती रोटकर आदीसह शेकडो शिक्षक बंधुभगिणी उपस्थित होते. यावेळी सूत्र संचालन रावसाहेब जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश गोहिल यांनी केले.
©β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०