Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β : सिन्नर :⇔ गौण खनिजाची वाहतूक करणारा हायवा पोलिसांच्या ताब्यात-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे )

β : सिन्नर :⇔ गौण खनिजाची वाहतूक करणारा हायवा पोलिसांच्या ताब्यात-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे )

0 0 2 5 6 3

गौण खनिजाची वाहतूक करणारा हायवा पोलिसांच्या ताब्यात

β : सिन्नर :⇔ गौण खनिजाची वाहतूक करणारा हायवा पोलिसांच्या ताब्यात-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे )
β : सिन्नर :⇔ गौण खनिजाची वाहतूक करणारा हायवा पोलिसांच्या ताब्यात-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे )

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक :  मंगळवार  : दि, 13 फेब्रुवारी 2024

β⇔ सिन्नर , दि.13(प्रतिनिधी : सुरेश इंगळे )   :- सिन्नर -शिर्डी महामार्गावर नाकाबंदी दरम्यान मुरूम खनिजाची वाहतूक करणारा एक हायवा डंपर वावी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पकडला आहे . सदर  हायवा डंपर मुरूम या गौण खनिजाची वाहतूक करत असताना त्याचा परवाना व रॉयल्टीबाबतच्या कागदपत्राची तपासणी केली असता परवाना व रॉयल्टी नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले. 

               या प्रकरणी वावी पोलिसांनी संशयीतावर गौण खनिजाची चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे . तर  हायवा क्रमांक एम एच 17 बी वाय ८७४३ पोलिसांनी जप्त केला आहे.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले:  मो 8208180510

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 5 6 3

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!