सुरेश पवार,ग्यानेश्वर भोये यांना शासनाचाआदिवासी सेवक पुरस्कारजाहीर
नाशिक सुरेश पवार,ग्यानेश्वर भोये यांना शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार जाहीर – ( प्रतिनिधी : वैशाली महाले )
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा :नाशिक :गुरुवार दि.23 नोव्हेंबर 2023
β⇔नाशिक,ता.23 ( प्रतिनिधी : वैशाली महाले ) :- गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष, साहित्यिक, पत्रकार सुरेश पवार यांना महाराष्ट्र शासनाचा सन २०२१-२२ या वर्षीचा मानाचा आदिवासी सेवक पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे .महाराष्ट्रातुन गोसा बहादूर खर्डे (नंदुरबार), श्रीमती सवीता मते (पुणे),किसन तळपाडे (मुबंई), सुरेश पवार (नाशिक), महादेव आंबो घाटाळ (ठाणे,) नागोराव उरकुरडा गुरनुले (नांदेड,) ठकाजी नारायण कानवडे (अहमदनगर), सुरेश मुकुंद पागी (पालघर), श्रीमती रंजना संखे (पालघर), वसंत भसरा (पालघर),वसंत कनाके (यवतमाळ), डॉ. मधुकर कोटनाके (चंद्रपूर), सिताराम भिवनकर (वर्धा), वसंत शामराव घरटे (धुळे ) ग्यानेश्वर भोये ( नाशिक) राज्यातील आदी सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे समाज धुरिणीनां हे पुरस्कार जाहिर करण्यात आले. सुरेश पवार यांच्या या सन्मानाने सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ.भागवत महाले : मो.८२०८१८०५१०
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
4 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
7 days ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
7 days ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)