β : नाशिक :⇔दिंडोरी लोकसभा उमेदवार भास्कर भगरे विजयी, तर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा पराभव; नाशिक लोकसभा राजाभाऊ वाजे विजयी तर हेमंत गोडसे पराभूत -(प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले)
β : नाशिक :⇔ दिंडोरी लोकसभा उमेदवार भास्कर भगरे विजयी, तर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा पराभव; नाशिक लोकसभा राजाभाऊ वाजे विजयी तर हेमंत गोडसे पराभूत -(प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले)
दिंडोरी लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे विजयी, तर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा पराभव; नाशिक लोकसभा राजाभाऊ वाजे विजयी तर हेमंत गोडसे पराभूत
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि, 4 जून 2024
β⇔नाशिक ,दि.4 (प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले ):-लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे यांचा विजय तर डॉ. भारती पवार यांचा पराभव केला आहे.राज्याचे लक्ष लागून असलेली ही निवडणूक चुरशीची होती. मतदान आकडेवारी खालील प्रमाणे भास्कर भगरे पाच लाख 77 हजार 339 मते मिळाली तर डॉ. भारती पवार यांना चार लाख एकोण चाळीस हजार शहातर मते मिळाली. तर भास्कर भगरे यांना एक लाख 13 हजार 1999 मतांनी विजयी झाले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )