कु. सिम्मी चिंडालिया हिला प्राचार्य ग. वि. अकोलकर पुरस्कार प्रदान
β : नाशिकरोड :⇔ कु. सिम्मी चिंडालिया हिला प्राचार्य ग. वि. अकोलकर पुरस्कार प्रदान-(प्रतिनिधी : संजय परमसागर)
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार :दि, 29 सप्टेंबर 2024
β⇔नाशिकरोड ,दि, 29(प्रतिनिधी : संजय परमसागर ):- नाशिकरोड : प्राचार्य ग. वि. अकोलकर मानसिक क्षमता शोधन संस्था, नाशिक संस्थेने बी. ए. पदवीला नाशिक जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील हिंदी स्पेशल विषयांत सर्वात जास्त गुण असलेल्या बिटको महाविद्यालयातील हिंदी विभागातील विद्यार्थिनी कु. सिम्मी चिंडालिया नावाच्या विद्यार्थिनीची निवड संस्थेच्या पुरस्कारासाठी करण्यात आली. नुकताच संस्थेचा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण कार्यक्रम मानवधन संस्थेच्या सेमिनार हॉल येथे संपन्न झाला. या पुरस्कारासाठी महाविद्यालय प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे, हिंदी विभाग प्रभारी डॉ. संतोष पगार, डॉ. चंद्रकांत तारू, डॉ. संदीप तपासे, डॉ. सागर चौधरी यांनी कु.सिम्मी चिंडालिया हिचे कौतुक आणि अभिनंदन केले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले :मो. 8208180510 (‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
4 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
7 days ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
7 days ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)