β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार :दि, 25 सप्टेंबर 2024
β⇔येडशी,दि, 25(प्रतिनिधी : सुभान शेख ):- धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे काल दि. 24 सप्टेंबर मंगळवार सकाळी रोजी तेरणा परिवार ‘सभासद व ऊस उत्पादक शेतकरी स्नेह – संवाद’ मेळाव्या घेण्यात आला. कुटुंब कल्याणमंत्री महाराष्ट्र राज्य तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री- डॉ. तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत येडशी येथे जि.प माजी सदस्य तथा ग्रामपंचायत सदस्य – महेशपवार, मंगेश देशमुख, मनोज गुरव, यांनी भाजप पक्षाला रामराम ठोकुन शिवबंधन बांधुन शिवसेना शिंदे गटात प्रवेश केले. या कार्यक्रमात उपस्थित असलेले – येडशी गावचे शशांक सस्ते, जयंत राजे भोसले, सोमनाथ बेदरे, अभिजित कांबळे आदी सर्व या कार्यक्रमास उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले :मो. 8208180510 (‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
4 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
7 days ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
7 days ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)