Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

β : दिंडोरी :⇔ इगतपुरी तालुक्यात वैभव उपासनींच्या नेतृत्वात सक्षम कार्यकारिणी-संजय पगार-(प्रतिनिधी:रावसाहेब जाधव)

β : दिंडोरी :⇔ इगतपुरी तालुक्यात वैभव उपासनींच्या नेतृत्वात सक्षम कार्यकारिणी-संजय पगार-(प्रतिनिधी:रावसाहेब जाधव)

0 0 2 8 6 9

इगतपुरी तालुक्यात वैभव उपासनींच्या नेतृत्वात सक्षम कार्यकारिणी-संजय पगार

β : दिंडोरी :⇔ इगतपुरी तालुक्यात वैभव उपासनींच्या नेतृत्वात सक्षम कार्यकारिणी-संजय पगार-(प्रतिनिधी:रावसाहेब जाधव)
β : दिंडोरी :⇔ इगतपुरी तालुक्यात वैभव उपासनींच्या नेतृत्वात सक्षम कार्यकारिणी-संजय पगार-(प्रतिनिधी:रावसाहेब जाधव)

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 11 मार्च  2024

β⇔दिंडोरी, दि.11 (प्रतिनिधी:रावसाहेब जाधव):-महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथ.वि. इगतपुरी तालुका मेळावा धनलक्ष्मी महाविद्यालय, पाथर्डी फाटा,नाशिक येथे राज्य कार्यवाह-सरचिटणीस संजय पगार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. मेळाव्याची सुरुवात नेहमी प्रमाणे श्लोक व प्रार्थनेने झाली. या मेळाव्यामध्ये दिंडोरी तालुकाध्यक्ष रावसाहेब जाधव, जिल्हाध्यक्ष वासुदेव बोरसे यांनी संघटनेचा इतिहास,कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली.

β : दिंडोरी :⇔ इगतपुरी तालुक्यात वैभव उपासनींच्या नेतृत्वात सक्षम कार्यकारिणी-संजय पगार-(प्रतिनिधी:रावसाहेब जाधव)
β : दिंडोरी :⇔ इगतपुरी तालुक्यात वैभव उपासनींच्या नेतृत्वात सक्षम कार्यकारिणी-संजय पगार-(प्रतिनिधी:रावसाहेब जाधव)

               यावेळी  विवेक खैरनार व  गणेश परदेशी  यांचा या मेळाव्यामध्ये शिक्षक परिषदेत प्रवेश केला. त्यानंतर विवेक खैरनार व गणेश परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा पदाधिकारी जिल्हा नेते रमेश गोहिल, जिल्हाध्यक्ष  वासुदेव बोरसे,कार्यवाह-राजेंद्र खैरनार, कार्याध्यक्ष -जितेंद्र खोर, कोषाध्यक्ष सुनील अहिरे, उपाध्यक्ष – दिपक खैरनार ,प्रविण दळवी,तालुकाध्यक्ष -रावसाहेब जाधव, योगेश जाधवसुभाष बर्डे,कैलास पाटोळे, अशोक पवार,मनोज सोनवणे,मिलिंद धिवरे, नितीन शिंदे, प्रविण गरुड, सुधाकर नाठे ,कैलास बांगर, मिलिंद इंगळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
           राज्य कार्यवाह माननीय संजय बबनराव पगार यांनी शिक्षक परिषदेने आज पर्यंत शिक्षक बदल्या, वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या विरोधातील आंदोलन,दिव्यांग न्याय लढा, केंद्रप्रमुख पदोन्नती आंदोलन,निवड श्रेणी आंदोलनाच्या सुरुवातीपासून आतापर्यंतचे अनुभव आताच जिल्हांतर्गत बदली संदर्भात पाठपुरावा सुरू कथन केले. शिक्षक परिषद आंदोलन हाती घेताना कशा प्रकारे तयारी करते व शासन निर्णयानुसार अधिकाऱ्यांशी योग्य विषयावर योग्य दिशेने चर्चा करून आंदोलन यशस्वी करून शिक्षकांना न्याय मिळवून दिला जातो यापुढे शिक्षक परिषद चटोपाध्याय वेतनश्रेणी, शालेय पोषण आहार, जिल्हा बदली वाढिव वेतनश्रेणी, महिलांचे प्रश्न, शिक्षकांचे वैयक्तिक व सामूहिक प्रमुख प्रश्न सोडवले जातील .परिषदेच्या आजच्या मेळाव्यात आपण भरभरून साथ दिली तुमच्या सर्वांच्या न्याय हितासाठी शिक्षक परिषद अविरत कार्यरत राहील इगतपुरी तालुक्यात जेव्हा जेव्हा शिक्षक बोलावतील तेव्हा इगतपुरी कार्यकारणी सोबत स्वतः हजर राहून लक्ष घालून कामे मार्गी लावले जातील. असे मान.पगार यांनी सांगितले.
                                  इगतपुरी तालुक्यातील सभासद नोंदणी केल्यानंतर कार्यकारणी पुनर्गठन करण्यात आले तालुकाध्यक्ष- वैभव उपासणी,सरचिटणीस/कार्यवाह-जितेंद्रभदाणे,कार्याध्यक्ष-पंढरीनाथ कदम,कैलास शेवाळे, संघटक-विकास पाटील,सहकार्यवाह – सुनिल बहिरम,  कमलाकर नेमाडे, सल्लागार -विजय पवार,अजय सोनवणे,प्रसिद्धी प्रमुख – रावसाहेब पगार,उपाध्यक्ष – सुधाकर बाविस्कर,  महेन्द्र हिरे, सुरेश लिलके, अशोक खैरनार, तालुका प्रतिनिधी  महेश खैरनार, निकुंभ, विजय जाधव,मार्गदर्शक-रमेश तुपे,सेवानिवृत्त प्रतिनिधी -आप्पा जाधव, राजेंद्र बागुल तसेच महिला आघाडीप्रमुख श्रीम.वैशाली वालझाडे, प्रतिनिधी श्रीम.सत्यभामा मोरे, श्रीम.सुनिता कुडके,श्रीम.संगिता वाणी सहभागी झाल्या.सुत्रसंचलन जितेंद्र भदाणे आभार  वैभव उपासनी यांनी मानले.सभासद नोंदणीला भरभरून प्रतिसाद मिळाला.

“आमच्यासारखे ६वा राऊंड बदली अन्यायग्रस्त शिक्षकांना शिक्षक परिषद अर्थात संजय पगार सरांनी बदली करुन न्याय मिळवून दिला. एक आदर्श संघटन शिक्षक परिषदेत प्रवेश करत आहोत. “विवेक खैरनार

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले:  मो 8208180510

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 8 6 9

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!