Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

कै. श्रीकांत काशिनाथ चौगुले यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

कै. श्रीकांत काशिनाथ चौगुले यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

0 0 2 3 9 7

कै. श्रीकांत काशिनाथ चौगुले यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज : खास प्रतिनिधी : सांगली 
सांगली, ता. १८ ( दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज ) :- पलूस (सांगली ) येथील रहिवाशी कै. श्रीकांत काशिनाथ चौगुले ( दादा ) (८0 ) यांचे वृद्धापकाळाने आज रविवार, दिनांक 18 जून 2023 रोजी दुपारी १२:१० वाजता दुःखद निधन झाले. ते पलूस प्राथमिक शाळा नंबर – 3 येथील शिक्षक महेशकुमार चौगुले यांचे वडील होते. सामाजिक कार्यात सक्रीय कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनाने पलूस तालुक्यात दु:ख व्यक्त केले जात आहे. त्यांचा  दहन विधी दुपारी २ वाजता संग्रामभवन जवळील स्मशानभूमी पलूस करण्यात आला. त्यांच्या मृतात्म्यास चीरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज : मुख्य  संपादक  : डॉ भागवत महाले ,मो.८२०८१८०५१० 
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 3 9 7

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!