β : नाशिक :⇒ नाशिकला मुसळधारेने झोडपले, एक-दीड तासातच शहरात तीस मिलिमीटर पाऊस ( खास प्रतिनिधी )
β : नाशिक:- नाशिकला मुसळधारेने झोडपले, एक-दीड तासातच शहरात तीस मिलिमीटर पाऊस - ( खास प्रतिनिधी )
नाशिकला मुसळधारेने झोडपले, एक-दीड तासातच शहरात तीस मिलिमीटर पाऊस
दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळावर : दि २६ सप्टेंबर २०२३
β⇒ , नाशिक , ता २५ ( खास प्रतिनिधी ) : नाशिकला मुसळधारेने झोडपले, एक-दीड तासातच शहराततीस मिलिमीटर पाऊस आज येलो अलर्ट पावसाच्या मुसळधार सरींनी रविवार प्रमाणे सोमवारी दुपारी देखील शहरवासीयांना चांगले झुडपले एक दीड तासातच शहरा तीस मिलिमीटर पावसाची नोंद झाली, त्यामुळे अवघ्या काही मिनिटातच रस्तो रस्ते पाण्याचे पाठ वाहू लागले होते . पाऊस थांबल्यानंतर रस्त्यावरील साचलेल्या पाण्यातून वाट काढताना शहरवासी यांना मोठी कसरत करावी लागली शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी पाऊस पडल्याचे चित्र सोमवारी ही कायम राहिली हवामान विभागाने आज मंगळवारी दिनांक 26 देखील येलो अलर्ट दिला असून आजही जोरदार पावसाची शक्यता आहे ,सप्टेंबर पर्यंत असलेला पावसाचा हंगाम संपण्यास पाच दिवस शिल्लक असतानाच गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे .
सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास मुसळधार पावसाने शहराच्या मध्यवर्ती भागात हजेरी लावली सीबीएस शालिमार महात्मा गांधी रोड मेन रोड रविवार कारंजा गंगापूर रोड या परिसरात सुमारे तासभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या त्यामुळे रस्त्यालगतचे हातगाडी धारक पथारीवाले व अन्य व्यावसायिकांसह खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची ही धावपळ उडाली धुमाळ पॉईंट दहिफुल फुलबाजार परिसरात पाणी तुंबले होते. त्यातून वाट काढताना नागरिकांची धांदल उडाली, या परिसरातील रस्त्यांना काही वेळ पाठाचे स्वरूप आले होते .पावसामुळे बाजारपेठांसह गणेश मंडळाचे नुकसान झाली. विद्यार्थ्यांचे या पावसाने हाल केले, पंचवटी परिसरात दाना दान सोमवारी दुपारी पंचवटी परिसरात सुमारे तासभर बसलेल्या जोरदार सरींनी दाणादाण ओढून दिली . भाविकांसह स्थानिक व्यावसायिकांची ही धांदल उडाली ,नदीकाठच्या मजल वाहिन्यांवरील छापील उकडून त्यातून पावसाच्या पाण्यासह सांडपाणी वेगाने वाहत नदीपात्रात जात होते .रस्त्यांवर ठीक ठिकाणी पाणी साचल्याने त्यातून वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागली .गोदाकाठावरील दुधोंड्या मारुतीच्या समोरील परिसर कपूरथळा मैदान परिसर यशवंतराव महाराज पटांगण गाडगे महाराज पूल रामकुंड व सरांत गृह इंद्र कुंडाकडून रामकुंडाकडे येणाऱ्या उतारा आधी ठिकाणांवरील सांडपाण्याचे धापे पाण्याच्या वेगाने उकडले त्यातून वाहणारी सांडपाणी नदी पात्रात मिसळत होती. धरणातील विसर्ग थांबविला गंगापूर धरणातून दोन दिवसांपासून सुरू असलेल्या विसर्ग सोमवारी सकाळी थांबविण्यात आला. दारणातील विसर्ग कमी करण्यात आला असून त्यामुळे नांदूरमध्ये ईश्वर येथून होणारा विसर्ग देखील कमी करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद शासनाने दिली. जिल्ह्यात सोमवारी सकाळी साडेअकरा पर्यंत दहा पॉईंट तीन मिलिमीटर पावसाची नोंद झाली .दुपारी दोनच्या सुमारास मुसळधारेची मध्यवर्ती भागात हजेरी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी पाऊस नाशिक रोड सह अन्य उपनगरांमध्ये पावसाची विश्रांती अवघ्या काही मिनिटातच रस्ते दुरुस्ती पाण्याचे पाठ व्यावसायिकांसह ग्राहकांची उडाली , गणेश मंडळांनी केलेली सजावट भिजून नुकसान झाले .
दिव्य भारत बीएसएम न्यूज : डॉ भागवत महाले :मो .८२०८१८०५१०