आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र
β⇔नाशिकरोड :⇔प्रा. लक्ष्मण सुरेश शेंडगे यांना पीएचडी प्रदान-(प्रतिनिधी : संजय परमसागर)
β⇔नाशिकरोड :⇔प्रा. लक्ष्मण सुरेश शेंडगे यांना पीएचडी प्रदान-(प्रतिनिधी : संजय परमसागर)
0
1
2
3
6
8
प्रा. लक्ष्मण सुरेश शेंडगे यांना पीएचडी प्रदान
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 02 सप्टेंबर 2024
β⇔नाशिकरोड :,दि.02 (प्रतिनिधी : संजय परमसागर ):- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील भूगोल विभागातील सहा.प्राध्यापक लक्ष्मण सुरेश शेंडगे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान करण्यात आली.
प्रा. शेंडगे यांनी ” अ स्टडी ऑफ नॅचरल रिसोर्सेस मॅनेजमेंट ऑफ ट्रायबल टूवर्ड्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट इन द नाशिक डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र ” या विषयावर संशोधन केले. या संशोधन कार्यासाठी त्यांना मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. दीपक ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबाबत गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉ. दीप्ती देशपांडे मॅडम, अध्यक्ष डॉ. आर पी देशपांडे, विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी, प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे, डॉ. के. सी. टकले, डॉ. आकाश ठाकूर, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉ. लक्ष्मण शेंडगे सर यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
0
1
2
3
6
8