





ब्रेकिंग न्यूज आताची सर्वात मोठी बातमी शिरसगाव येथे विमान कोसळले

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 1 जून 2024
β⇔नाशिक ,दि.1 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे ):- नाशिक येथील निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे विमान कोसळल्याची माहिती समोर येत आहे .निफाड येथील शिरसगावं गावातील ज्ञानेश्वर नारायण मोरे व सुगदेव त्रंबक मोरे यांच्या शेतात सुखोई विमान कोसळले या घटनेची माहिती मिळताच डॉ भारतीताई पवार यांनी तात्काळ भेट दिली. या घटनेत टोमॅटो व द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले आहे.
यावेळी डॉ भारती ताई यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. सराव सुरू असताना घडलेल्या या घटनेत विमानात असलेले दोन्ही पायलट सुरक्षित असून कुठलीही जीवितहानी झाली नाही.

β : नाशिक :⇔ ब्रेकिंग न्यूज आताची सर्वात मोठी बातमी शिरसगाव येथे विमान कोसळले-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे )

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )