





रंजनकुमार शर्मा यांच्याकडे आय जी पदाचा अतिरिक्त पदभार सुपूर्द

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि, 4 जून 2024
β⇔नाशिक ,दि.4 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे ):- नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी . शेखर हे शुक्रवारी( 31 मे) सेवानिवृत्त झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या नाशिक एस आय जी पदाचा अतिरिक्त कार्यभार राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील आर्थिक गुन्ह्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. राज्य महासंचालक कार्यालयातील आस्थापना विभागाने या संदर्भात आदेश दिले आहेत.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )