Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β : येडशी :⇔येडशी येथे संजय लोखंडे यांचा 48 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा-(प्रतिनिधी : सुभान शेख)

β : येडशी :⇔येडशी येथे संजय लोखंडे यांचा 48 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा-(प्रतिनिधी : सुभान शेख)

0 0 2 3 9 8

येडशी येथे संजय लोखंडे यांचा 48 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

β : येडशी :⇔येडशी येथे संजय लोखंडे यांचा 48 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा-(प्रतिनिधी : सुभान शेख)
β : येडशी :⇔येडशी येथे संजय लोखंडे यांचा 48 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा-(प्रतिनिधी : सुभान शेख)

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक :  शुक्रवार  : दि, 7  जून   2024

β⇔येडशी, दि.7 (प्रतिनिधी : सुभान शेख ):- उस्मानाबाद –धाराशिव तालुक्यातील येडशी येथे आज दि.7 जून 2024 शुक्रवार रोजी धाराशिव पंचायत समिती माजी सभापती – संजय काका लोखंडे यांचा 48 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी  स्टेज व  साउंड सिस्टीमची तयारी करून  संध्याकाळी ठीक 8 : 30 मिनिटांनी फटाकेची अतिशबाजी करत केक कापण्यात आला व मोठा गुलाब गुच्छाचा हार घालून  वाढदिवस साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमास परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनामध्ये धाराशिव पंचायत समिती माजी सभापती – अकबर तांबोळी , महेश यादव , संतोष लोखंडे , संतोष डुमणे , ऋषिकेश पवार , अमोल कवडे , अमोल वाघमारे , रमजान शेख ,(सापनाई) हैदर पटेल , मजहर पटेल , गणेश लवटे , बालाजी नागटिळक, रामलिंग भोसले आदिसह गावातील आदि  नागरिक या वाढदिवसाला उपस्थित होते.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले :  मो. 8208180510

(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा.   ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा.दिव्य भारत बीएसएम न्यूज”)

5/5 - (1 vote)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 3 9 8

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!