Breaking
आरोग्य व शिक्षणदेश-विदेशब्रेकिंगसंपादकीय

β : महिरावानी नाशिक :⇒ संदीप फाऊंडेशन फार्मसीच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी  : ( प्रतिनिधी : डॉ. कमलेश दंडगव्हाळ )

β : महिरावानी नाशिक : संदीप फाऊंडेशन फार्मसीच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी - ( प्रतिनिधी : डॉ. कमलेश दंडगव्हाळ )

0 0 2 8 6 9

 संदीप फाऊंडेशन फार्मसीच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी 

मेडफ़ास्ट या व्यावसायिक संकल्पनेस ४ लाखाचे आर्थिक सहाय्य
β⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज : नाशिक  : दि. 21 , ऑगस्ट 2023
β⇒ 21  ( प्रतिनिधी : डॉ. कमलेश दंडगव्हाळ ) :-  येथील संदीप ट्रेनिंग अँड बिसनेस इन्क्युबेशन व मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेकनॉलॉजि डेव्हलपमेंट ऑफ इंडिया व मायटी हब यांच्या संयुक्त विद्यमाने इंटरप्रिंनर्स टाइड २.० ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेची प्रथम फेरी ४ ऑगस्ट तर व्दितीय फेरी १२ ऑगस्ट रोजी घेण्यात आली.               देशभरातून ८४ प्रोपोजलचा समावेश होता. त्यात संदीप इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेसचे अंतिम वर्षातील विद्यार्थी सोहंम म्हात्रे, शुभम वाळुंज व सोमेन मैती यांच्या मेडफ़ास्ट या व्यावसायिक संकल्पनेस ४ लाखाचे आर्थिक सहाय्य मिळाले आहे. 
       मेडफ़ास्ट हि एक व्यवसाय संकल्पना आहे, ज्या मध्ये कमीत कमी खर्चात रुग्ण उपचार घेऊ शकतो. यशस्वी विद्यार्थांना महाविद्यालयाच्या इनोवेशन इन्क्युबेशन विभाग प्रमुख प्रा डॉ सारिका कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. संदीप फाउंडेशनचे चेअरमन डॉ. संदीप झा, अकॅडेमिक फॅसिलिटेटर प्रमोद करोले प्राचार्य डॉ लक्ष्मीकांत बोरसे, प्राध्यापक व कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या. 
β⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज :  मुख्य संपादक : डॉ.भागवत महालेमो . ८२०८१८०५१०
मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 8 6 9

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!