Breaking
ब्रेकिंग

β : सुरगाणा :⇔बाऱ्हे ग्रामपंचायत तर्फे भुरट्या चोरांचा बंदोबस्त,चौकात CCTV कॅमेरे कार्यन्वित-( प्रतिनिधी : पांडुरंग बिरार )

β : सुरगाणा :⇔बाऱ्हे ग्रामपंचायत तर्फे भुरट्या चोरांचा बंदोबस्त,चौकात CCTV कॅमेरे कार्यन्वित-( प्रतिनिधी : पांडुरंग बिरार )

0 0 2 3 9 7

बाऱ्हे ग्रामपंचायत तर्फे भुरट्या चोरांचा बंदोबस्त , चौकात CCTV कॅमेरे कार्यन्वित

β : सुरगाणा :⇔बाऱ्हे ग्रामपंचायत तर्फे भुरट्या चोरांचा बंदोबस्त,चौकात CCTV कॅमेरे कार्यन्वित-( प्रतिनिधी : पांडुरंग बिरार )
β : सुरगाणा :⇔बाऱ्हे ग्रामपंचायत तर्फे भुरट्या चोरांचा बंदोबस्त,चौकात CCTV कॅमेरे कार्यन्वित-( प्रतिनिधी : पांडुरंग बिरार )
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक :सोमवार : दि 25 डिसेंबर 2023 
β⇔सुरगाणा , ता. 24 ( प्रतिनिधी : पांडुरंग बिरार ) :- सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हे येथे भुरटे चोर व बॅनर फाडणाऱ्या समाज कंटकांनी धुमाकूळ घातला होता. बाऱ्हे  गावासह  परिसरात  नागरिकांना  भुरटे चोरांनी जेरीस आणले होते. नागरिक या सर्व गोष्टीनी व्यथित झाले होते .त्यांचा बंदोबस्त व्हावा म्हणून नागरिकांनी पोलिसांना वारंवार तक्रार दिल्या होत्या . मात्र कोणताही उपाय झाला नाही , शेवटी गुन्हेगारीला  आळा बसावा, कायदा व सुव्यवस्था रहावी म्हणुन ग्रामपंचायत बाऱ्हे यांच्या सौजण्याने बाऱ्हे शहरातील चौकात व मुख्य बाजारपेठेत cctv कॅमेरे  बसवण्यात आले आहेत.यावेळी ग्रामस्थ , व्यापारी , नागरिकांनी ग्रामपंचायत , सरपंच , उप सरपंच , बाऱ्हे पोलीस ठाण्याचे स.पो.नि. अनिल वाघ यांचे आभार मानले आहेत. सदर व्यवस्थेने नागरिकांचे रक्षण होणार असल्याने सर्वत्र कौतुक होत आहे . 
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१० 
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 3 9 7

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!