सुरगाणा तालुक्यातील आंबोडा, झगडापाडा, बाऱ्हे, भोवाडा ग्रामपंचायत तर्फे गॅस वाटप
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि, 27 फेब्रुवारी 2024
β⇔सुरगाणा (ग्रामीण),दि.27(खास प्रतिनिधी : पांडुरंग बिरार):-माजी सभापती मंदाकिनी भोये यांच्या पाठपुराव्यामुळे आंबोडे ग्रामपंचायत तर्फे झगडपाडा गावाला 20 गॅस तर बाऱ्हे ग्रामपंचायत तर्फे गोपाळपूर गावाला 25 गॅस तर बाऱ्हे ग्रामपंचायत आणि भोवडा ग्रामपंचायत या दोन ग्रामपंचायत तर्फे एकूण 200 गॅस वाटप करण्यात आले आहे. यावेळी बाऱ्हे ग्रामपंचायत सरपंच सौ वैशाली देविदास गावित, भोवडा ग्रामपंचायत सरपंच देविदास महाले व उपसरपंच रामा महाले, बाऱ्हे ग्रामपंचायत कार्यकर्ते दौलत गुंबाडे, माणिक वार्डे, जयराम गायकवाड, छगन वार्डे ,असं गुंबाडे, नामदेव गुंबाडे, रमेश गुंबाडे आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510