Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β : नाशिकरोड :⇒ बिटको महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली पंचप्राण प्रतिज्ञेची शपथ ! ( प्रतिनिधी : संजय परमसागर )

नाशिकरोड: बिटको महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली पंचप्राण प्रतिज्ञेची शपथ !

0 0 2 8 5 4

बिटको महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली पंचप्राण प्रतिज्ञेची शपथ !

बिटको महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली पंचप्राण प्रतिज्ञेची शपथ !

β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा :: शनिवार, 12 ऑगस्ट 2023
β⇒ नाशिकरोड ,12  ( प्रतिनिधी : संजय परमसागर ):- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात  महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना  पंचप्राण प्रतिज्ञा दिली . त्या म्हणाल्या  की , विद्यार्थी व शिक्षकांनी  देशाच्या विकासासाठी गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होण्यासाठी देशाची उन्नती एकता गौरव सन्मान व प्रगतीसाठी मी सदैव प्रयत्नशील असेल आणि देशाप्रतीची कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पडेल अशी पंचप्राण शपथ घेतली यावेळी घेण्यात आली .
              यावेळी प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी याप्रसंगी महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात येणार असून विविध उपक्रमांचे आयोजन करणार असल्याचे सांगितले . केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रत्येक गाव आणि शहरांमध्ये आपल्या माती विषयी जनजागृती , प्रेम आणि साक्षरता निर्माण करणे , देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांचा सन्मान व्हावा, त्यासाठीच हे अभियान राबवण्यात येत असल्याचे सांगितले .  त्यानंतर   प्रा. डॉ. सुधाकर बोरसे यांनी उपक्रमाची माहिती दिली . याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पाठारे , डॉ.आकाश ठाकूर , डॉ. संतोष पगार , डॉ. कांचन सनानसे , डॉ. सुरेश कानडे , डॉ.कृष्णा शहाणे , डॉ.विशाल माने , लक्ष्मण शेंडगे , गणेश दिलवाले, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आदी उपस्थित होते .
β⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा :: मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले ,
मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 8 5 4

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!