Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β : सिन्नर :⇔शांतिगिरी महाराज लढणार लोकसभा निवडणूक – (प्रतिनिधी : सुरेश इंगळे )

β : सिन्नर :⇔शांतिगिरी महाराज लढणार लोकसभा निवडणूक - (प्रतिनिधी : सुरेश इंगळे )

0 0 2 8 6 9

शांतिगिरी महाराज लढणार लोकसभा निवडणूक 

    β : सिन्नर :⇔शांतिगिरी महाराज लढणार लोकसभा निवडणूक - (प्रतिनिधी : सुरेश इंगळे )β : सिन्नर :⇔शांतिगिरी महाराज लढणार लोकसभा निवडणूक – (प्रतिनिधी : सुरेश इंगळे )

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार  : दि, 1 फेब्रुवारी  2024

β⇔ सिन्नर, ता .1 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे ) :- आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शांतिगिरी महाराज हे नाशिक मतदार संघातून निवडणूक लढण्याचे चिन्ह आहे. त्यांची उमेदवारीसाठी विचारणा केली असता त्यांनी होकार दर्शविला असल्याचे समजते . नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जय बाबाजी भक्त परिवाराने महाराजांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे .

         नाशिक बरोबरच छत्रपती संभाजी नगर येथूनही महाराजांच्या उमेदवारीसाठी चाचपणी केली जात आहे . नाशिक लोकसभा निवडणूक रिंगणात शांतिगिरी महाराज यांना उतरवण्याचा निर्णय आज झालेल्या जय बाबाजी भक्त परिवाराच्या बैठकीमध्ये झाल्याची माहिती भक्त परिवाराचे प्रवक्ते विष्णू महाराज यांनी दिली आहे.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूजमुख्य संपादक : डॉ भागवत महाले :  मो 8208180510

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 8 6 9

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!