β : येडशी(धाराशिव ):⇔येडशीत महावितरण कडून विद्युत लाईट चा होतोय लपंडाव , तीन दिवसां पासुन गाव अंधारात , वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तोंडावर बोट.-(प्रतिनिधी : सुभान शेख)
β : येडशी(धाराशिव ):⇔येडशीत महावितरण कडून विद्युत लाईट चा होतोय लपंडाव , तीन दिवसां पासुन गाव अंधारात , वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तोंडावर बोट.-(प्रतिनिधी : सुभान शेख)
येडशीतमहावितरण कडून विद्युत लाईट चा होतोय लपंडाव , तीन दिवसां पासुन गाव अंधारात , वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तोंडावर बोट.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार: दि. 5 जानेवारी 2025
β⇔येडशी,(धाराशिव ),ता.24(प्रतिनिधी : सुभान शेख):-धाराशिव तालुक्यातील येडशी येथे ग्रामस्थांना कडुन मिळालेल्या माहितीनुसार अशी की , मागील अनेक दिवसांपासून येडशी मध्ये महावितरण ने विद्युत लाईट खंडित करण्याचा सतत सपाटा सुरू ठेवला आहे.तसेच , या महावितरणाला धाराशिव हुन येडशी कडे येणारा 33 केव्ही थ्री फेज दररोज होतोय डोकेदुखी ठरत आहे.आज या महावितरणाला गावातील ग्रामस्थ वैतागून गेले आहेत. आणि तसेच , 3 जानेवारी 2025 पासुन पुर्णपणे गाव अंधारात ठेवले आहे.आणि ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयात फोन केले तर , ऑपरेटर खोटे बोलुन उडवा – उडवीची उत्तरे दिली जातात. तसेच , येडशी मधील यु ट्युब चॅनल – दिव्य भारत बीएसएम न्यूज चॅनल चे पत्रकार ने तात्काळ दखल घेऊन , महावितरण चे सहाय्यक अभियंता व उप अभियंता माहिती घेण्यासाठी फोन केले तर , हे दोघेजण कधी फोन उचलतात. तर , कधी फोन उचलत नाही. अशा महावितरण चे सहाय्यक अभियंता व उप अभियंता यांचा उपयोग काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे. जर या रात्रीच्या अंधारात चोरांचे काही घटना घडली तर , करायचे काय ? असे अनेक वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहे. आणि तसेच, वरीष्ठ अधिकारी यांनी येडशी महावितरण कडे तात्काळ दखल घेऊन , बोगस वायरमन ला कामावरून कमी करावे , किंवा बदली करण्याचे आदेश देण्यात यावेत.तसेच , महावितरण चे एकही वरिष्ठ अधिकारी येडशी येथे महावितरणाला भेट देण्यासाठी येत नाही. आज या महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री तथामुख्यमंत्री – देवेंद्रफडणवीस यांनी तात्काळ आदेश काढुन धाराशिव वरिष्ठ अधिकारी यांना तात्काळ विद्युत लाईट सुरळीत ठेवण्याचे आदेश देण्यात यावेत. अशी मागणी ग्रामस्थांनातुन होत आहे.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
:येडशी(धाराशिव):⇔धाराशिव गटविकास अधिकारी यांच्या आदेशाचे पालन न करता माहिती अधिकार आदेश उल्लंघनप्रश्नी; श्रीमती.डांगे.पी.एम ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी-(प्रतिनिधी-सुभान शेख)
6 days ago
: सुरगाणा(नाशिक):⇔”सामुदायिक विवाह हि काळाची गरज”-नरहरी झिरवाळ होय मी आदिवासी विकास मंत्री नव्हे, मात्र आदिवासी आहे, हे निश्चित-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
1 week ago
:सायखेडा(नाशिक):⇔”शिक्षकांनी ज्ञानदानाबरोबर विद्यार्थी घडविण्याचे पवित्र कार्य करावे-सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे”-प्रतिनिधी-राजेंद्र कदम)
1 week ago
⇔नाशिक(शहर):⇔”गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित पद्मविभूषण श्री.रतन टाटा स्मृती व्याख्यान संपन्न”-(प्रतिनिधी-छाया लोखंडे)