Breaking
ब्रेकिंग

 हिंगोली आदर्श महाविद्यालय प्राचार्यपदी : डॉ . विलास आघाव यांची  निवड

 हिंगोली आदर्श महाविद्यालय प्राचार्यपदी : डॉ . विलास आघाव यांची  निवड

0 0 2 5 6 3

 हिंगोली आदर्श महाविद्यालय प्राचार्यपदी : डॉ . विलास आघाव यांची  निवड 

दिव्य भारत बी एस एम न्यूज : प्रतिनिधी हिंगोली डॉ .भागवत महाले 

         हिंगोली ता. २९  (दिव्य भारत बी एस एम न्यूज) :-   स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, येथील राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष व आदर्श महाविद्यालय ,हिंगोली येथील उपप्राचार्य डाॅ. विलास आघाव यांची आदर्श महाविद्यालय, हिंगोली येथे प्राचार्य म्हणून निवड करण्यात आली. त्याबद्दल नांदेड विद्यापीठ आणि मराठवाड्यासह   महाराष्ट्र राज्यातून  अभिनंदन करण्यात येत आहे .

दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक :- डॉ भागवत महाले , मोब – ८२०८१८०५१० 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 5 6 3

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!