





आशा मेलोडी मेकर्स ‘ वतीने स्वर्णिमा सभागृहात सुनहरी यादें !
दिव्य भारत बी.एस .एम. न्यूज : प्रतिनिधी – संजय परमसागर
नाशिक ,दि. १८ दिव्य भारत बी एस एम न्यूज :- येथील रोजी ‘आशा मेलोडी मेकर्स ‘ वतीने स्वर्णिमा सभागृहात ‘ सुनहरी यादें… किशोरदा की ‘ गाण्यांची सदाबहार मैफिल…
नाशिक :- आशा मेलोडी मेकर्स वतीने रविवार दि. १८ जुन रोजी अमरकुमार प्रस्तुत ‘ सुनहरी यादें..किशोरदाकी ‘ या सदाबहार गाण्यांची मेहेफिल इंदिरानगर येथील बापु बंगल्यासमोर स्वर्णिमा हॉल मध्ये सायंकाळी ५.३० वाजता संपन्न होणार आहे . यात स्वतः गायक अमरकुमार सर , गॉडविन लुईस , संजय परमसागर , सुनिल गांगुर्डे , नेहा आहेर , आशा आहेर , फारुख शेख , हे गाणी सादर करणार आहेत . रसिकांसाठी कार्यक्रम विनामूल्य असून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे .