β : महिरावणी (नाशिक) :⇒ फाऊंडेशन फार्मसी कॉलेजची वैष्णवी खैरनार मुष्टियुद्ध (बॉक्सिंग) खेळात प्रथम – (प्रतिनिधी:डॉ.कमलेश दंडगव्हाळ)
β : महिरावणी (नाशिक) :⇒ फाऊंडेशन फार्मसी कॉलेजची वैष्णवी खैरनार मुष्टियुद्ध (बॉक्सिंग) खेळात प्रथम - (प्रतिनिधी:डॉ.कमलेश दंडगव्हाळ)
फाऊंडेशन फार्मसी कॉलेजची वैष्णवी खैरनार मुष्टियुद्ध (बॉक्सिंग) खेळात प्रथम
β : महिरावणी (नाशिक) :⇒ फाऊंडेशन फार्मसी कॉलेजची वैष्णवी खैरनार मुष्टियुद्ध (बॉक्सिंग) खेळात प्रथम – (प्रतिनिधी:डॉ कमलेश दंडगव्हाळ)
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि 17 ऑक्टोबर 2023
β⇒महिरावणी (नाशिक),ता.16(प्रतिनिधी:डॉ कमलेश दंडगव्हाळ):- येथील संदीप फाऊंडेशन संचलित संदीप इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस या महाविद्यालयातील तृतीय वर्ष बी. फार्मसीची विद्यार्थिनी कु. वैष्णवी खैरनार हिने मुष्टियुद्ध (बॉक्सिंग) या खेळात ७५ किलो वजनी गटात प्रथम पारितोषिक पटकावले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ द्वारे अंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. तिची पुणे येथे होणाऱ्या अंतरविभागीय स्पर्धेसाठी नाशिक संघात निवड करण्यात आली आहे. तिला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. संदीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल संदीप फाउंडेशनचे चेअरमन डॉ. संदीप झा, अकॅडेमिक फॅसिलिटेटर प्रमोद करोले, प्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बोरसे, प्राध्यापक व कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०