Breaking
ई-पेपरदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β : सिन्नर :⇔ शिवसेना ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची यादी जाहीर-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे) 

β : सिन्नर :⇔ शिवसेना ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची यादी जाहीर-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे) 

0 0 2 3 9 9

शिवसेना ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची यादी जाहीर 

β : सिन्नर :⇔ शिवसेना ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची यादी जाहीर-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे) 
β : सिन्नर :⇔ शिवसेना ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची यादी जाहीर-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)

β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि.1  एप्रिल  2024

β⇔सिन्नर( ( नाशिक),दि1( प्रतिनिधी : सुरेश इंगळे ):- राज्यभरातून 16 उमेदवारांची यादी शिवसेना ठाकरे घटाने जाहीर केली आहे. अनिल देसाई यांना दक्षिण मुंबईमधून उमेदवारीची घोषणा केली आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. ठाकरे गटाकडून आज लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.अद्याप चार ते पाच उमेदवाराची घोषणा करणे बाकी आहे. वंचितच्या भूमिकेनंतर या चार ते पाच जागावरील निर्णय घेण्यात येणार आहे. अशी माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे.

                 कल्याणच्या जागी सुद्धा अद्याप उमेदवारी जाहीर केली नसून कल्याणमध्ये महायुतीकडून जवळपास श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी निश्चित आहे. श्रीकांत शिंदे विरोधात ठाकरे गटाकडून केदार दिघेंना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे बोलल्या जात आहे.लोकसभेच्या रिंगणातील ठाकरे यांचे शिलेदार खालील प्रमाणे, बुलढाणा – नरेंद्र खेडेकर , यवतमाळ + वाशिम – संजय देशमुख , मावळ – सरोज वाघेरे पाटील, सांगली – चंद्रदास पाटील , हिंगोली – नागेश पाटील अष्टेकर, छत्रपती संभाजी नगर – चंद्रकांत खैरे , धाराशिव – ओमराजे निंबाळकर, शिर्डी – भाऊसाहेब वाघचौरे, नाशिक – राजाभाऊ वाजे, रायगड – अनंत गीते, सिंधुदुर्ग रत्नागिरी – विनायक राऊत, ठाणे – राजन विचारे, मुंबई ईशान्य – संजय दिना पाटील, मुंबई दक्षिण – अरविंद सावंत, मुंबई वायव्य – अमोल कीर्तीकर, परभणी – संजय जाधव, मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई आदि उमेदवारांची नावे आहेत. 

β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो.8208180510

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 3 9 9

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!