Breaking
ब्रेकिंग

 β : धुळे :⇒ श्री एकविरा देवी माध्यमिक विद्यालयात लेट्स चेंज उपक्रमांतर्गत स्वच्छता मॉनिटर आधारित पथनाट्य व गीत संपन्न ! – ( प्रतिनिधी : भागवत सोनवणे )

 β : धुळे :⇒ श्री एकविरा देवी माध्यमिक विद्यालयात लेट्स चेंज उपक्रमांतर्गत स्वच्छता मॉनिटर आधारित पथनाट्य व गीत संपन्न ! - ( प्रतिनिधी : भागवत सोनवणे )

0 1 2 2 9 3

 

श्री एकविरा देवी माध्यमिक विद्यालयात लेट्स चेंज उपक्रमांतर्गत स्वच्छता मॉनिटर आधारित पथनाट्य व गीत संपन्न !

β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज  वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार :  दि १२ सप्टेंबर २०२३ 

β⇒ धुळे , ता .१२  ( प्रतिनिधी : भागवत सोनवणे ) :-  देवपूर येथील  श्री एकवीरा देवी शैक्षणिक मंडळाचे  माध्यमिक विद्यालयात लेट्स चेंज उपक्रमांतर्गत स्वच्छता मॉनिटर आधारित पथनाट्य व गीत हा उपक्रम श्री एकवीरा देवी शैक्षणिक  मंडळाचे अध्यक्ष  प्रशांतभाऊसाहेब वाघ व सचिव  प्रदीप भाऊसाहेब वाघ यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत आयोजित करण्यात आला.

                         कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आदरणीय मुख्याध्यापिका सौ.पी आर अहिरराव मॅडम होत्या. व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक श्री आर् .एन घोडके , श्री जी बी फुलपगारे ,सौ. देवपूरकर मॅडम ,श्री वाघ एस बी,शाळा समन्वयक सुनिल एस पाटील ,श्री अनिल पाटील उपस्थित होते, पथनाट्य व गीत हा उपक्रम सौ. देवपूरकर मॅडम यांच्या मार्गदर्शना अंतर्गत आयोजित करण्यात आला होता. पथनाट्य व गीत या उपक्रमात इयत्ता नववी ‘ क’ च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. मुख्याध्यापिका सौ. पी आर अहिरराव मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे व आयोजक सौ देवपूरकर मॅडम यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. शाळा समन्वयक सुनील एस पाटील यांनी आभार मानले.

β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले, मो.८२०८१८०५१० 

मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 2 9 3

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!