श्री विघ्नहर्ता गणेश मंदिर देवस्थान ट्रस्ट जेलरोड येथे कवी संमेलन संपन्न
β : नवीन नाशिक:⇔श्री विघ्नहर्ता गणेश मंदिर देवस्थान ट्रस्ट जेलरोड येथे कवी संमेलन संपन्न-(प्रतिनिधी : प्रा.डॉ. कृष्णा शहाणे)
β ⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार: दि 13 सप्टेंबर 2024
β⇔नवीन नाशिक,दि.13(प्रतिनिधी: प्रा डॉ. कृष्णा शहाणे ) श्री विघ्नहर्ता गणेश मंदिर देवस्थान ट्रस्ट जेलरोड नाशिक रोड येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र नेहरू नगर यांच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त बहारदार काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून श्री विघ्नहर्ता गणेश मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मोहन सुळे, संजय मुरुडकर, दत्तात्रय तिवारी, विलास गोडसे, रविंद्र मालुंजकर, प्रा.डॉ. कृष्णा शहाणे आदी उपस्थित होते. याप्रसंगी विक्रम गांगुर्डे, रामचंद्र शिंदे, रवींद्र मालुंजकर, संजय आहेर, प्रा.डॉ. कृष्णा शहाणे, सुभाष उमरकर, योगेश कापडणीस, प्रशांत केंदळे, भाऊराव साळवे, डॉ. सुधीर ठोसर, अनिल मनोहर, सुदाम सातभाई आदींनी आपल्या काव्यरचना सादर केल्या तसेच संदीप चव्हाण, पंकज देशमुख, भरतकुमार बोरसे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र मालुंजकर यांनी केले तर कवी संमेलनाचे संयोजक विलास गोडसे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो . ८२०८१८०५१०
🅱️: ताहाराबाद, (नाशिक):⇔ताहाराबाद येथे सर्पदर्शनामुळे खळबळ ! कुणाल नंदन यांची धाडसी कामगिरी; पावसाळ्यात “सर्पदंश बचाव” उपायांची गरज
4 days ago
🅱️: इगतपुरी(नाशिक):⇔इगतपुरी तहसीलवर किसान सभेचे धरणे आंदोलन; शेतकरी, कामगारांच्या विविध मागण्यांसाठी ठाम भूमिका-(प्रतिनिधी-पांडुरंग बिरार)
4 days ago
🅱️: येडशी(धाराशिव):⇔येडशी जिल्हा परिषद उर्दु शाळेत विद्यार्थी-विद्यार्थीनीना पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके वाटप करत मोठ्या उत्साहात स्वागत-(प्रतिनिधी-सुभान शेख)
5 days ago
🅱️: पळसण(सुरगाणा) :⇔पत्नीच्या क्रूरतेचा कळस ! पतीची कु-हाडीने हत्या करून प्रेत शोषखड्ड्यात पुरले ! तब्बल दोन महिन्यांनी उघडकीस आले; भयाण सत्य-(प्रतिनिधी-हिरामण चौधरी)
6 days ago
🅱️: नाशिकरोड :⇔’स्वर रंग’ वतीने संगीतसेवा मानवसेवा कार्यक्रमात ‘गीत व नृत्याचा बहारदार अविष्कार’ सादर …- (प्रतिनिधी-संजय परमसागर)